#WATCH | Dombivli, Maharashtra: Dr Deepa Shukla, Medical Health Officer, Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC), says, "A patient had come to our hospital requiring an emergency delivery... She was informed that the baby would need NICU care. When we checked our NICU, there was one bed available, but another delivery had just taken place, and that baby also needed the NICU, so no bed was left. We advised the family that it would be better to go to our referral center, Sion Hospital. They asked for some time to discuss it among themselves and get back to us. Our doctors and gynecologists explained the situation clearly to them. Later, the relatives apparently called someone, and about twenty-five to thirty people arrived, our doctors were assaulted... We have filed an FIR. Our demand is that we need security in our hospitals... Fear is inevitable given the nature of the incident; anyone would feel afraid..." (08.07)
आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चौकशी...
आज NEET-UG पेपर लीक घोटाळ्याविरोधात सोशल मीडियावरील चळवळीतून उदयास आलेल्या 'CJP' (कॉक्रोच जनता पार्टी) च्या माध्यमातून सुरू असलेल्या देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाचा भाग म्हणून दिल्लीच्या जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची भेट घेतली.
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे! विद्यार्थ्यांच्या या न्याय्य लढ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून लोकसभेत या विषयावर आवाज उठवणार असल्याबद्दल अभिजीत दिपके, सोनम वांगचुक आणि तमाम आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केले.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#SonamWangchuk #CJPProtest #NEETScam #ShivsenaUBT
I would like to thank Shiv Sena UBT MP @AGSawant sir, former MP @SubhashiniAli ma’am for joining our protest and standing with the students demanding resignation of Dharmendra Padhan.
He (Sanjay Raut) expressed his concern and said that we are hurt.
- Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant after Pawar's meeting in Shinde's office sparks tension
VIDEO | Delhi: On Ram Temple donation theft issue, Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, "Imagine if Congress government were in power in Delhi and this had happened at the Ayodhya temple, with Congress having appointed the very people currently in charge there. What would the Bharatiya Janata Party have done? Would there have been such calm? Certainly not. BJP is adept at creating confusion to mislead people. What became of the 2G and 3G scams? They were only needed until the party came to power; what happened afterwards? What did the courts say? Were they found guilty? No, everyone was acquitted; the very people accused returned to office."
(Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTeOLF)
#WATCH | Delhi: Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, "If the Supreme Court has said this, then we welcome it. There should be an independent investigation, but the Supreme Court should also ask whether an FIR has been registered or not. An SIT investigation has been conducted without even registering an FIR... The Supreme Court took four years just to decide on the MPs from the Shiv Sena party who left the party and went elsewhere. Doesn't the Supreme Court think that the Constitution is being tampered with... The government continued to run for a full 2.5 years, and time passed; today, the term of the legislators has also ended..."
दक्षिण मुंबईमधील सर्व क्रीडा प्रेमींना आमंत्रण
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित जाणीवोत्सव 'क्रीडा महोत्सव' अंतर्गत भव्य 'इनडोअर' क्रीडा स्पर्धांचे उद्या आणि परवा आयोजन करण्यात आले आहे! 🏆 यामध्ये बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम आणि बॅडमिंटन या रोमांचक खेळांचा समावेश आहे.
नक्की भेट द्या,
🗓️ शनिवार ११ जुलै व रविवार १२ जुलै
📍स्पर्धेची ठिकाणे:
बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा समाज मंदिर वातानुकूलित हॉल, अभ्युदय नगर मैदानाजवळ, काळाचौकी, मुंबई येथे पार पडतील.
टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धा युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स पॅव्हेलियन, एफ रोड, मरीनलाईन्स, मुंबई येथे होतील.
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क (स्थानिक शिवसेना शाखा किंवा खालील क्रमांकांवर):
बुद्धिबळ: 9869190705 (रायचंद शेटे)
टेबल टेनिस: 9082382667 (संतोष नाईक) / 9322998983 (प्रणव शाह)
कॅरम: 9987045429 (अरुण केदार)
बॅडमिंटन: 9920734136 (नरेंद्र सावर्डेकर)
संयोजक : मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना (बुद्धिबळ), यो यो ग्रुप (टेबल टेनिस), मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन (कॅरम), ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (बॅडमिंटन)
आयोजक : जाणीव न्यास
अनमोल सहकार्य : शिवसेना तमाम निष्ठावंत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटना आणि शिवसैनिक
संकल्पना : खासदार अरविंद सावंत,
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#ShivsenaUBT #SportsFestival #MumbaiSports
अखेर जिंकलो.!
विठुरायाच्या आशीर्वादाने विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या पुकारलेल्या एल्गार लढ्याला अखेर आज यश आलं.
२०१९ मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीतून वगळण्याची अट आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी २०२५-२६ सालचं नियमित कर्ज भरण्याची अट या दोन्ही जाचक अटी अखेर सरकारने काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत केली.. याबाबत मुख्यमंत्री आणि सरकारचे मनापासून आभार!
हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे.!
राम कृष्ण हरि!