#आज_राज्यावर_दुष्काळी_संकट_आले_आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे. शेकडो भगिनींना उन्हा-तान्हात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. सरकार अनुकूल निर्णय घेत नाही. मुख्यमंत्री मध्यंतरी म्हणाले चारा छावण्या देणार नाही. Amche raje aste tar hi vel nasti cm saheb
@supriya_sule
@SutarSp@supriya_sule या बाईना सागा tumchya मतदार संघात traffic problem अहेत nalstop ला flybridge ची गरज आहे आजुन खुप प्रश्न अहेत ते सोडवा पहिले पहिले ............
ना खुर्ची चा लोभ ना कशाचा...... माणूस जिवाभावाचा अजितदादा
मराठवाडा हल्लाबोल दरम्यान उमरी येथे कार्यकर्त्यांनी अजितदादांसाठी व्यासपीठावर राजेशाही खुर्ची ठेवली होती,परंतु अजितदादांनी ती खुर्ची काढण्यास सांगितली व सर्वसामान्यांच्या खुर्चीवर अजितदादा विराजमान झाले.
#HBDAjitdada
पुन्हा एकदा आदर्श महिला संसदरत्न...
आमच्या प्रेरणास्थान आदरणीय खा.सौ.सुप्रियाताईंना पुन्हा एकदा आदर्श महिला संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ताईंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...
जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या ताई...@supriya_sule@SutarSp@AjitPawarSpeaks @chitrancp