नाशिकचे सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच लोकनियुक्त नगरसेवक देखील नाशिक मनपा पदभरती साठी लावण्यात आलेल्या जाचक अशा अनुभवाच्या अटीचा विरोधात आहे. नाशिक मनपा प्रशासनाने नक्की पदभरती कोणासाठी करत आहे?
#CancelNMCExperience
📍जळगाव महानगरालिका
जळगाव पालिकेने फक्त ३० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी आणि तेही फक्त ११ महिने यासाठी येवढ्या पैशांचे #Tender काढले आहे. एकीकडे यांना शासनाचे पदभरतीचे सक्त आदेश असताना देखील पदभरती होताना दिसत नाही.
नगरविकास मंत्री @mieknathshinde यांनी याकडे लक्ष द्यावे.
@degree_holders @SanjayDRathods@Dhananjay4INC@SanjayDRathods साहेब
आशा करतो कि आपण विद्यार्थ्यांनवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ न देता तातडिने पदभरती वेळापत्रक जाहिर करावे.
मागील मंत्रालय बैठकीत अधिकाऱ्यांना #तात्काळ आकृतीबंध प्रसिद्ध करण्याचे सांगूनही अजूनहि तो जाहिर करण्यात आलेला नाही.
विभाग स्तरावर वेळकाढूपणा चालू आहे
🔴 वाल्मी आंदोलन 🔴
📍 वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन..!
जलसंधारण पदभरती बाबत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बेरोजगार स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आणि आमच्या पदाधिकारी यांची उद्या सकाळी ९:०० वाजता मीटिंग ठेवली आहे.
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dhananjay4INC
📍 चाळीसगाव
साहेब आज आपण चाळीसगाव येथे असताना आमच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी देखील " जलसंधारण विभाग" पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी याबाबत निवेदन दिले. आपण दिलेल्या निवेदनावर लवकरात लवकर कार्यवाही कराल ही अपेक्षा.🙏
@SanjayDRathods#WCD_Recruitment
@pcmcindiagovin आकृतीबंध गेल्या दोन वर्षांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे,यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य बोरजगार उमेदवारांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय.कृपया लवकरात लवकर आकृतीबंधाला मान्यता द्यावी. https://t.co/HQb4U2oddU
#GST संकलनात महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे परंतु राज्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अभियांत्रिकी आणि सर्वच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येच्या जाहिराती येण्यासाठी प्रत्येक वेळी संघर्षच करावा लागतो मग तो #Combine, राज्यसेवा किंवा सरळसेवेतील जलसंपदा, जलसंधारण विभाग असो.
काँग्रेसचा हात, तरुणांना साथ! ✊
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात ३५०+ अभियंत्यांनी WRD आणि WCD विभागातील २०१९ पासून रखडलेल्या ४,६००+ पदांसाठी ‘रोजगार सत्याग्रह’ यशस्वीपणे केला. संविधानिक मार्गाने पार पडलेल्या या आंदोलनाला राज्यातील २७ जिल्ह्यांतील युवकांचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उत्स्फूर्त पाठिंबा लाभला.
या लढ्याने लाखो अभियंत्यांच्या आशा जागवल्या आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मंत्रीमंडळाने तातडीने भरती वेळापत्रक जाहीर करावे, ही आमची ठाम मागणी आहे. रोजगार हा संविधानिक हक्क आहे, आणि काँग्रेस हा हक्क मिळवून देण्यासाठी राज्यातील लाखो तरुणींसाठी अखेरपर्यंत निर्भीडपणे लढेल.
सरकारने पुन्हा वेळकाढूपणा केला, तर संभाजीनगरमधील WALMI कार्यालयासमोर मोठा लढा उभारण्यात येईल.
हा सत्याग्रह म्हणजे केवळ आंदोलन नव्हे, तर बेरोजगार अभियंत्यांच्या भविष्याची सशक्त हाक आहे.
@INCMaharashtra@Dhananjay4INC
#RojgarSatyagraha #EngineerRecruitment #CongressForYouth #WRD #WCD
'इंजिनिअर्स असोसिएशन' या अभियंत्यांच्या संघटनेच्या वतीने पुण्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. जलसंपदा,जलसंधारण विभाग आणि इतर विभागात ४६०० हून अधिक अभियंता पदाच्या भरत्या रखडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आगामी १५ दिवसांत या जागा भरण्यासंबंधीचे वेळापत्रक नाही आले तर छत्रपती संभाजीनगर येथील 'वाल्मी' संस्थेच्या समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. रिक्त जागा न भरल्याने संबंधित खात्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच याखेरीज पात्र उमेदवारांवर देखील अन्याय होत आहे. तरुण अभियंत्यांमधील रोष शासनाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रकुशल मनुष्यबळ असून राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांच्या अंगभूत कार्यक्षमतेचा यथायोग्य वापर करून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण या आंदोलनाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि शासनाच्या अखत्यारीतील सर्व खात्यांची रिक्त पदे भरण्यासंबंधीची प्रक्रिया तातडीने सुरु करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @degree_holders
"तरुणांच्या रोजगारासाठी काँग्रेस रस्त्यावर"
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला रोजगार सत्याग्रह उत्स्फूर्त आणि यशस्वी ठरला.
२०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभाग (WCD) मधील एकूण ४६००+ अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील अभियंते रस्त्यावर उतरले होते. पुण्यातील आंदोलनात ३५० पेक्षा अधिक बेरोजगार अभियंत्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि रोजगार विभागाचे राज्य संयोजक मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी केलं, तर @degree_holders संघटनेने सक्रिय साथ दिली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. गोपाळ तिवारी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं.
प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि आगामी पुणे दौऱ्यात या तरुण अभियंत्यांशी प्रत्यक्ष भेट घेण्याचं आश्वासन दिलं.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, रोजगाराचा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असून काँग्रेस पक्ष संविधान मार्गाने शेवटपर्यंत लढा देईल.
हा रोजगार सत्याग्रह राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये समांतरपणे पार पडला.
📌 काँग्रेस पक्षाने सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
या मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास WALMI, संभाजीनगरच्या मुख्य गेटसमोर अनिश्चितकालीन सत्याग्रह करण्यात येईल.
🔔 या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबधित मंत्री यांनी येत्या आठवड्यात या विषयावर बैठक घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
✊ काँग्रेसचा हात, तरुणांना साथ!
@INCHarshsapkal@INCIndia@Dhananjay4INC
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics #RojgarSatyagraha #EngineerRecruitment #PuneProtest #CongressForYouth #WRD #WCD #MaharashtraYouth
@girishdmahajan@DRPANKAJBHOYAR पदभरतीबाबत मा. मंत्री महोदयांनी केलेल्या घोषणांचा तपशीलवार आढावा पुढीलप्रमाणे:
पहिली घोषणा – २६ डिसेंबर २०२४
दुसरी– ९ जानेवारी २०२५ (१०० दिवस कार्यक्रम)
तिसरी– २८ एप्रिल २०२५
चौथी – १५ मे २०२५
पाचवी –२३ जून २०२५
सहावी– ३ जुलै २०२५
सातवी– १४ जुलै २०२५
राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज माझ्या मुंबई येथील सेवासदन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
#Mumbai#Maharashtra@DRPANKAJBHOYAR