कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.अमितजी देशमुख यांच्याकडे केली आहे.
#arogyavidnyanvidyapith@OfficeofUT@AjitPawarSpeaks@AmitV_Deshmukh
वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh जी ह्यांना विनंती आहे की पुढील काही दिवसांत राज्यात होणाऱ्या वैद्यकीय शाखेच्या परीक्षांना जवळपास ५० हजार विद्यार्थी बसणार आहेत,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात ही परीक्षा घेणं धोक्याचं आहे
ह्या परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधी विचार करावा
काही विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून संपर्क साधून या परीक्षा पुढे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. याशिवाय आवश्यक असणाऱ्या लायब्ररी व तत्सम सुविधाही सध्या उपलब्ध नाहीत.
हे सर्व लक्षात घेता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी, आपणास नम्र विनंती आहे की, कृपया विद्यार्थी व या परीक्षांशी संबंधित इतर घटकांसोबत चर्चा करुन आपण सकारात्मक निर्णय घ्यावा.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान होत आहेत. परंतु अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये घबराट आहे.
कोरोनाच्या उद्रेकामुळे वैद्यकीय क्षेत्रावर सध्या प्रचंड ताण आहे, त्यातच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा म्हणजे यंत्रणांवर अधिकचा ताण; शिवाय या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. काही विद्यार्थी तर कोरोनाबाधित झाले आहेत. (1/2)
हे लक्षात घेता मा. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आपणास विनंती आहे की, कृपया या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन परीक्षांबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा.
@AmitV_Deshmukh@CMOMaharashtra
जवळपास ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
राज्यभरात #कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. या परिस्थितीत दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत आहेत.परंतु सुमारे ४५० विद्यार्थी व तेवढेच पालक कोरोनाग्रस्त आहेत.याशिवाय अभ्यासाची साधने विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध नाहीत.
एप्रिल महिन्यात होणाऱ्या वैद्यकीय शाखांच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास Muhs ने सोडावा. कित्येक विद्यार्थी सध्याच्या घडीला हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि सध्या REMDESIVIR TREATMENT वर आहेत आणि संपुर्ण महाराष्ट्रामध्ये REMDESIVIR चा तुटवडा जाणवत आहे.
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, या महिन्यात होणारी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुद्धा समोर ढकलण्यात यावी , याबाबद्दल सुद्धा तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
#muhs#muhsexam#muhsexampostpone
Keeping in mind the current situation where #Corona is spreading rapidly; on behalf of the #Students I have appealed to our Hon. CM to postpone all competitive exams which are scheduled in this month to a later date when the #COVID situation is under control.
#mpscexam#mhuexam