Country need to review their strategies now. #BSNL outdoor staff who are maintaining Telecom Services in lockdown period and in danger of pandemic. Some r visiting Office on rotation . Every corona warrior is at risk.
#HealthCover_For_BSNLStaff#BSNL_Staff_NeedHealthInsurance
Dear Prime Minister @narendramodi ji I have contributed very little amount , my heart is big but pocket is short. I want to be a part of solution in this war. India should win this war.
I appeal all Indians to be a part of helping hands @PMOIndia#PMCARES#IndiaFightsCorona
BSNL चा ग्राहकांसाठी महत्वपूर्ण निर्णय #कोविड19 प्रीपेड कार्ड व्हॅलिडिटी २० एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे ,लँड लाईन आणि इंटरनेट १६ एप्रिल पर्यंत कट करणार नाही.#BSNL is contributing to keep connectivity on during this #COVID19Pandemic. #CustomerFirst@PMOIndia@CMOMaharashtra
The best #Disaster Management @OfficeofUT अखेरीस मुंबई लोकल ट्रेन बंद करण्यात आल्या.शासकीय कार्यालयांची उपस्थिती ५% .चाचणी केंद्र वाढवत आहोत, खबरदारी पूर्ण घेत आहोत.मीच माझा रक्षक @rajeshtope11 तमाम महाराष्ट्राच्या जनतेची पोटतिडकीन काळजी घेणारे मा.उद्धव साहेब मनःपूर्वक धन्यवाद
देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सर्वांची आहे.उद्या #जनताकर्फ्यू यशस्वी करून आ.मुख्यमंत्री, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस,पॅरामेडिकल स्टाफ यांना सहकार्य करू.
@mybmc@OfficeofUT#WarAgainstVirus@MoHFW_INDIA Adopt facts ignor superstition
Sir,@rsprasad@SanjayDhotreMP@CMDBSNL Telecom is a essential service, request you to make a two category, Operation-Office Staff. In # Mumbai mostly staff is travelling thru train pls allow them to take leave.Wish to
#selfquarantine#WarAgainstVirus (2/2)
’सेवा परमो धर्म:’सर्व कर्मचाऱ्यांचे व आ.मुख्यमंत्री यांचेही धन्यवाद, जेव्हा तुमचे दिशा निर्देश ऐकतो तेव्हा त्यात मला संवेदनशील मनाचा उत्तम पद्धतीने प्रशासन सांभाळणारा प्रशासकीय अधिकारी व 'नायक' महाराष्ट्राच्या जनतेचे हेच कळते.
#IndiaFightsCorona@mybmc@MoHFW_INDIA
@OfficeofUT@drdeepaksawant @AnaghaAc ऑफिसेस बंद ठेवल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल याची जाणीव आहे.ट्रेन ने रोज लाखो लोक प्रवास करतात त्यांना आपण सुरक्षित करू शकता. राज्यावरच्या संकटाला परतून लावण्याचा हाही एक मार्ग असेल.राज्याचा प्रत्येक नागरिक कुठल्याही संकटात आपल्या सोबत आहे
महाराष्ट्राचे #कुटुंबप्रमुख@OfficeofUT बापाच्या हृदयाने घ्यावी तशी काळजी करत आहे.कृपया ट्रेन ने प्रवास करणे अतिशय धोक्याचा ठरतो ,सरकारी ऑफिस मध्ये सर्वच काम काही घरून करता येत नाहीत किमान दोन आठवडे ऑफिसेस बंद करून धोका टाळावा. @AUThackeray@drdeepaksawant@AnaghaAcharya (1/2)
@CMDBSNL@cgm_mh_bsnl@BSNLCorporate Work from home is not possible in our organisation culture. what is our backup plan for working in Mumbai. This epidemic is controlled by precautions as there is no medicine available. Next 30 days are very crucial for #BSNL and #COVID19india.