आम्हा असंख्य कार्यकर्त्यांचे आयुष्य उज्वल करणारे नेतृत्व लोकनेते विकासपुरुष माजी वित्त मंत्री आम, आदरणीय भाऊंना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. भाऊंना उदंड आयुष्य लाभो हीच माता महाकाली चरणी प्रार्थना.. @SMungantiwar
चंद्रपूरसह राज्यात पूरस्थिती गंभीर आहे; यनिमित्त प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांसह बैठक घेतली. जिथे प्रशासन कमी, तिथे आम्ही या भावनेतून भाजपा कार्यकर्त्यांनी पुरग्रस्त भागात मदतकार्यात सहकार्य करावे, असे आवाहन सर्वांना केले. @InfoChandrapur@aartichabria
सुधीरभाऊ व फडणवीस साहेबांचा तडाखा पाहून कदाचित पुढच्या अधिवेशनात "जर सत्तेत राहिले तर" दोघांना अधिवेशनात उपस्थित राहण्याची परवानगी देणार की नाही ही शंका माझ्या मनात उपस्थित झाली.. @SMungantiwar@Dev_Fadnavis
सरकार के प्रयासों से, सरकार की योजनाओं से कैसे कोई जीवन बदला उस बदले हुए जीवन का अनुभव क्या है?
जब ये सुनते हैं तो हम भी संवेदनाओं से भर जाते हैं।
यह मन को संतोष भी देता है और उस योजना को लोगों तक पहुंचाने की प्रेरणा भी देता है।
#MannKiBaat
लोकनेते,विकासपुरुष मा.आ.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विधानसभा सदस्य पदाची २४ ऑक्टोबरला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आदरणीय भाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन व सर्व जनतेचे जाहीर आभार.. @SMungantiwar
"आज सलाम , आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा."
#indiaIndependenceday#IndependenceDayIndia