ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे.
असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा.
नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.
एकापाठोपाठ एक मराठी सिनेमागृह माना टाकत असताना बंद नाट्यगृह सुरु करून नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून तुम्ही धडाकेबाज सुरुवात केली आहे. अध्यक्षपदी विराजमान होताच हा पहिला कार्यक्रम हाती घेतलात. यापेक्षा यथोचित सुरुवात दुसरी असूच शकत नाही.
तमाम नाट्य रसिक तुमचे ऋणी रहातील धन्यवाद सर
🔆🔆 मराठी एकांकिका लेखकांना, प्रत्येक महिन्याला उपलब्ध होत असलेले 'एकमेव व्यासपीठ' 🔆🔆
~~~~~~~~~~~~~~~~
*विशाखा कशाळकर प्रतिष्ठान, निर्मित*
~~~~~~~~~~~~~~~~
*'खुला एकांकिका वाचन मंच स्पर्धा'*
या आपल्या कार्यक्रमाची ही निमंत्रण पत्रिका आहे. आपली उपस्थिती गृहीत आहेच.🌹
शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र
"MISSION SMILE"
अंतर्गत
"शिवऋण संवर्धित जंगल"
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम 2022 संपन्न
ग्रामस्थ वावे व वनविभाग सुधागड यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार 🙏🙏 @VitthalKetan@CollectorRaigad@InfoRaigad@RaigadTimes@lokmat
Deeply saddened on the unfortunate demise of Shri Pallonji Mistry.
His invaluable contribution to infrastructure development, commerce & industry will never be forgotten.
My condolences to his family & friends.
OM Shanti.
आठही दिशांनी कानीकपाळी नकारार्थी बडबड, गॉसिप आणि येता जाता खच्चीकरण करणाऱ्या सर्व स्वकियांच्या मेंदूच्या ठिकऱ्या करीत, त्याचा भाला पार 87.58 मीटर अंतरावर गेला. आणि ' गोल्ड ' झाला.
#ज्ञानेश्वर_मर्गज
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
This has been brought to my notice that Maharashtra HM Shri @AnilDeshmukhNCP who was detected #covid positive in February got discharged from hospital on 15th February and advised to be home quarantine between 15th to 27th February. During this period, he was house quarantined.