महाराष्ट्र के छात्र फडणवीस सरकार की शिक्षा व्यवस्था और अन्याय से त्रस्त हैं।
आदिवासी छात्र अपनी माँगें लेकर मुंबई पहुँचे - कुछ बस से, और कुछ पैदल चलकर।
उनकी माँगें क्या हैं? आदिवासी आश्रमशालाओं और छात्रावासों में बुनियादी सुविधाएँ। छात्रवृत्ति। वही चीज़ें जो किसी भी ��च्चे का हक़ हैं।
मुंबई में रुकने की जगह नहीं थी, तो कांग्रेस ने उन्हें तिलक भवन में ठहराया। और आज सुबह होने से पहले - पुलिस कांग्रेस कार्यालय के अंदर घुसी और इन बच्चों को उठाकर ले गई। आज़ाद मैदान पर प्रदर्शन शुरू होने से पहले ही। जो बच्चे नासिक से पैदल चलकर आए, उनको ये जवाब मिला।
उधर पुणे में MPSC के अभ्यर्थी सत्याग्रह पर बैठे हैं। ये माँगें नई नहीं हैं - मैंने मुख्यमंत्री फडणवीस से इन पर बात की ��ी। तब कुछ नहीं हुआ। इसीलिए आज ये बच्चे सड़क पर हैं।
मैं और कांग्रेस पार्टी महाराष्ट्र के छात्रों के साथ खड़े हैं। हम एक इंच भी पीछे नहीं हटेंगे।
#MPSC पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकार म्हणजे वर्षानुवर्षे दिवस-रात्र घाम गाळणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या पाठीत सरकारने चाकू खुपसण्यासारखे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आज ग्रंथालयात, अभ्यासिकेत बसून अभ्यास करायला हवा होता, त्यांना आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागतंय हेच सरकारचे मोठे अपयश आहे.
सामान्य, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या मेहनतीची ही उघडउघड राखरांगोळी आहे. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी आंदोलनाचे फलक यायला संपूर्णपणे सरकारची उदासीनता, अहंकार आणि असंवेदनशील धोरणेच जबाबदार आहेत.
पेपरफुटी आणि गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या दलालांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना तत्काळ तुरुंगात डांबलेच पाहिजे. भविष्यात एक ही परीक्षा फुटणार नाही यासाठी अजामीनपात्र कठोर कायदा अंमलात आणून संपूर्ण परीक्षा प्रणाली निष्पक्ष आणि पारदर्शक करावीच लागेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केलाच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय्य मागण्या तात्काळ मान्य झाल्याचं पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या या संघर्षा�� काँग्रेस आग्रही होती व पुढेही राहील.
#Pune #mpscprotest #vishwajeetkadam #supportstudents
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
अवघ्या २ महिन्यांपूर्वी गाजवाजा करत उदघाट्न झालेल्या मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. हा दरडप्रवण भाग आहे याचा विचार करून काही उपाययोजनांची तरतूद केली नव्हती का ?
त्यात मु��्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की अजून या पुलाची टेस्टिंग सुरू आहे.. टेस्टिंग सुरु आहे असं मुख्यमंत्री महोदयांचे म्हणणं असेल तर तसं त्यांनी उद्घटनाच्या वेळेस कधीच का नाही सांगितलं? नागरिकांचा प्रवास सुरु करून टेस्टिंग करण्यामागे काय प्रयोजन? तुम्ही श्रेय घेतलंत पण आता या दुर्लक्षाची जबाबदारी घेणार का ?
#MNSAdhikrut #MissingLink
यापुढं #MPSC कडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून त्यामुळं विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे. पेपरफुटी, दूरचे प��ीक्षा केंद्र, तेथील गैरप्रकार, नॉर्मलायझेशनबाबतची अस्पष्टता यामुळं प्रामाणिक आणि गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळं ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. याबाबत काल मुख्यमंत्री महोदयांचीही भेट घेतली असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही भेटून निवेदन दिलं आणि विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील असलेल्या या विषयामध्ये आपणही व्यक्तीशः लक्ष घालून ऑनलाईन परीक्षेचा निर्णय बदलण्यास #MPSC ला भाग पाडावं, अशी विनंती केली.
@mieknathshinde
स्पर्धा परीक्षांवर प्रयोग नको; एमपीएससीची गट 'क' परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा..
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी सभागृहाद्वारे सरकारकडे मागणी केली..
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गुणांकनाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील ���रक, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्रांतील गैरव्यवहार आणि खासगी यंत्रणांवर वाढणारे अवलंबित्व यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते..
राज्यात यापूर्वी विविध भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, तांत्रिक त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळविण्याऐवजी ऑनलाईन पद्धत लादणे योग्य नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणि गुणवत्तेला न्याय देण्यासाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे..
एमपीएससी ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांच्या संघटनांची भूमिका आणि तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन गट 'क'च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा. तसेच नॉर्मलायझेशन प्रणाली रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली..
@mpsc_office @Mpsc_Andolan
#पावसाळी_अधिवेशन #विधानभवन #VidhanBhavan
#monsoonsession2026
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आण�� भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्��ाळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्व���त ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून ��ंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
मी कुणाला कळलोच नाही…
पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम राहिलो
हा शब्द नाही, ही भावना आहे…
पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची साधी, पण मनाला भिडणारी ओळ.
संघर्ष, संयम आणि निष्ठेचा प्रवास करताना स्वतःची जाहिरात न करता जनतेसाठी काम करणा��ा नेता म्हणजे उद्धवसाहेब.
त्यांची शैली शांत असली तरी विचार ठाम आहेत, आणि हाच खरा नेतृत्वाचा बाणा आहे.
#उद्धवठाकरे
#शिवसेना
#महाराष्ट्रराजकारण
#जनतेचानेता
#साहेब
#मराठी
#महाराष्ट्र
#नेतृत्व
#जयमहाराष्ट्र
जिल्हा परिषदेची शाळा वर्षभर अंधारातच! मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव आणलं समोर
https://t.co/ZfyIjgKlXt
#ZP#MNS#AvinashJadhav