कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी शिक्षण घेणाऱ्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाममात्र ऑनलाईन घ्यावी,त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश देणे बाबद, याची मागणी नांदेड जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेस उपाध्यक्ष,आमचे नेते *अमोलभाऊ जेठे बिलोलीकर* वतीने करण्यात आली..