पराक्रम, शौर्य आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या श्रीमंत मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अद्वितीय पराक्रमाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे शौर्यापुढे सदैव नतमस्तक!
#मल्हारराव_होळकर #शौर्य #पराक्रम #मराठासम्राज्य
मा. गृहमंत्री @Dev_Fadnavis आपण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढणारे परप्रांतीय लोंढे थांबवणारच नाही का?
हे लोक स्वतःच्या राज्याची गुन्हेगारी संस्कृती इकडे दाखवत आहेत.
@MumbaiPolice यांची भिती सुद्धा या परप्रांतीयांना राहिली नाही.
व्हायरल व्हिडीओ - लोखंडवाला अंधेरी मुंबई
हे खरे काम करणारे मुख्यमंत्री आहेत. दुर्घटना किती मोठी आहे याची जाणीव ठेवून सकाळपासून या ठिकाणी तळ ठोकून बचाव कार्याचा आढावा घेत आहेत. हे आमचे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत. साहेब खुप डॅशिंग असल्यानेच आम्हाला वेळेवर मदत मिळाली.-दुर्घटनाग्रस्त गावकरी
केरल के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने कहा है कि जो भी व्यक्ति भारत में जन्मा है और यहां का अन्न खाता है, पानी पीता है, वह हिंदू है। मुझे खुद हिंदू कहा जाना चाहिए।
#Hinduism#Kerala#ArifMohammedKhan
"मुगलों ने लाखों हिंदुओं का कत्ल किया, हजारों मंदिर को तोड़ा। केवल मुगल गार्डन ही नहीं बल्कि पूरे देश से इनका नाम हटा देना चाहिए। BJP सरकार बंगाल में आएगी तो 1 सप्ताह में अंग्रेजों और मुगलों का नाम हटा देगी।"
: सुवेंदु अधिकारी , नेता विपक्ष , बंगाल विधानसभा
दुनिया की सारी खुशियां और प्यार तुझे मिल जाए, मेरी यही दुआ है। ...
दुनिया के सबसे अच्छे व्यक्ति और सबसे अच्छे दोस्त को जन्मदिन की बधाई..
समय अच्छा हो या बुरा, तुम हमेशा मुझे अपने पास पाओगे। Happy birthday 🎉 kishor