माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, महाराष्ट्रातील माता, बंधू-भगिनींना , तरुण-तरुणींना आग्रहाची विनंती,
उद्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी, भ्रष्ट निवडणूक आयोगाच्या विरोधात, एसआयआरविरोधात (SIR) महाराष्ट्रातील जनतेचा, 'गर्जना' मोर्चा आहे याची तुम्हाला माहिती आहेच. माझी सर्वांना विनंती आहे की या मोर्च्याला जरूर या. या देशातील लोकशाही आणि देशाचं संविधा�� वाचवायचं असेल तर या मोर्च्याला नक्की या.
राज ठाकरे ।
An earnest appeal to all my ‘Maharashtra Sainiks’, as well as the mothers, brothers, sisters, and the youth of Maharashtra:
You are well aware that tomorrow, October 4, 2026, a ‘Garjana’ (Roar) protest march organized by the people of Maharashtra is taking place against the corrupt Election Commission and the SIR. I urge everyone to attend this march. If we wish to save the democracy and the Constitution of this country, it is essential that you participate in this march.
Raj Thackeray
@ranjitdisale सर, नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना ग्राउंड लेव्हल वर काम करणारे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांच्या मतांचा विचार केला जातो का?
नवीन शै.धोरणामध्ये त्यांच्या suggestions/opinion यांना किती महत्त्व दिले जाते?