@MahaPolice@DGPMaharashtra@puneruralpolice
दैनिक जनप्रवास (पुणे आवृत्ती) दिनांक १५ डिसेंबर २०२१, रोजीची बातमी ..
पुणे ग्रामीणच्या हद्दीतील दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या अंकित असलेल्या पाटस येथे तडीपाराकडून अवैध धंद्यांचा सुळसुळाट
@IfsPatil
दौंड तालुक्यातील गिरीम येथील वन विभागात मंगळवार (ता.०१) रोजी जिलेटीनचे स्फोट केले जात आहे, दौंड तालुका वन अधिकारी सचिन सरांना कल्पना दिली पण कारवाई केली नाही,
@IfsPatil
दौंड तालुक्यातील गिरीम येथील वन विभागात मंगळवार (ता.०१) रोजी जिलेटीनचे स्फोट केले जात आहे, दौंड तालुका वन अधिकारी सचिन सरांना कल्पना दिली पण कारवाई केली नाही,
@puneruralpolice@MahaPolice
राजगड (ता.भोर) पोलीस ठाण्याची FIR num 157 ( https://t.co/qClQZQAZ3w ) या link वरून गायब आहे, पुणे सातारा मार्गावरील टोल प्लाझावरील महिला व प्रवाशांना मारहाण झालेली FIR published न करण्याचे कारण समजेल का ?