@Dev_Fadnavis DVET मार्फत घेण्यात आलेल्या 772 पदे पुर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मधील निदेशक पदासाठी परीक्षेचा निकाल लावण्यात दिरंगाई का?? विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये..लवकर निकाल अपेक्षित ..🙏
मा. लोढा जी,
आपल्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या DVET मार्फत घेण्यात आलेल्या ७७२ पदे पुर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मधील निर्देशक या पदासाठीच्या परीक्षेचा निकाल लावण्यात खूप दिरंगाई झाल्यामुळे
तरुणांमध्ये मोठा असंतोष आहे.
कृपया लाखो तरुणांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब निकाल लावण्याचे आदेश द्यावेत ही विनंती !
@MPLodha@AAPMaharashtra@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
#DVET_772Posts_GroupA_भरती
#Declare_Result_Prevocational_Instructor
आचासंहिता हे जर कारण देण्यात येत असेल तर अन्य सर्व महाराष्ट्र शासन विभागांनी आपले आपले निकाल जाहीर केले आहेत.निकलासोबत cut off आणि निवडसूची सुद्धा जाहीर झाली आहे. 1457 भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ठ आहे. परंतु 772 भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसताना निकाल राखून ठेवणे योग्य नाही.