Matheran is a quaint hill station about 100km from Mumbai. The most beautiful way to reach there is via Neral-Matheran toy train that meanders through hill forests of Western Ghats.
भाजपा कार्यालय अमरावती येथे बूथ सत्यापन व सेल्फ सर्वे च्या संदर्भात @kiranpaturkar यांच्या अध्यक्षतेखालीआढावा बैठक घेतली त्याचप्रमाणे आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीवर या बैठकीत चर्चा झाली यावेळीभाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
@Dev_Fadnavis@cbawankule
पंतप्रधान @narendramodi जी यांच्या जन्मदिनाच्या निमित्याने आयोजित सेवा पंधरवडामध्ये मोदीजींच्या जीवनावर आधारित भाजपा अमरावती शहर तर्फे आयोजित चित्र प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रदर्शनी ची पाहणी केली
@BJP4India@BJP4Maharashtra@AmravatiBjym4
गोरगरिबांना परवडणारी आरोग्यसेवा सुनिश्चित !
स्वस्त दरात औषधे पुरविण्यासाठी देशभरात 8 हजार 727 जनऔषधी केंद्रे सुरू
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जींमुळे नागरिकांच्या बचतीमध्ये वाढ
@BJYM4MH@ivikrantpatil#HPYouthWithModi
गरजू आणि गरिबांचा आधार मोदी सरकार !
पंतप्रधान आवास योजनेत ग्रामीण भागात 2.3 कोटी घरांना मंजुरी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.22 कोटी स्वच्छतागृहे बांधण्यात आली
@BJYM4MH@ivikrantpatil#HPYouthWithModi
जल जीवन अभियानातून घरोघरी पोहोचली आनंदाची धारा
देशातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने जलशक्ती मंत्रालायची केली स्थापना
@BJYM4MH@ivikrantpatil#HPYouthWithModi
प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत ‘उज्वल’ महाराष्ट्र
पंतप्रधान उज्वला योजनेत 9 कोटी गॅस कनेक्शनचे वाटप जनधन योजनेंतर्गत 25 कोटीहून अधिक महिलांची बँक खाती उघडली
@BJYM4MH@ivikrantpatil#HPYouthWithModi
शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकार !
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत 11.30 कोटी शेतकऱ्यांना 1.82 लाख कोटी रुपयांचे वाटप
@BJYM4MH@ivikrantpatil#HPYouthWithModi
दृष्टिहीन आणि श्रवणदोषांसाठी डिजिटली ऍक्सेसिबल इन्फॉर्मेशन सिस्टम (डेज़ी) वर विकसित केलेली विशेष ई-सामग्री आणि सांकेतिक भाषेत NIOS वेबसाइट आणि YouTube वर उपलब्ध आहे.
@BJYM4MH@ivikrantpatil#HPYouthWithModi
QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी 2022 च्या विषयानुसार क्रमवारीत, टॉप 100 पैकी 35 प्रोग्राम, टॉप 50 मध्ये भारतातील 4 नामांकित संस्था.
@BJYM4MH@ivikrantpatil#HPYouthWithModi