छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वराज्यावरची निष्ठा ढळू दिली नाही. स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे पराक्रमी योद्धे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
#छत्रपतीसंभाजीमहाराज
आपल्या संगठन कौशल्यामुळे सामान्य कार्यकर्त्याच्या मनात मानाचे स्थान निर्माण करणारे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मा. श्री. मुकुल वासनिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही मनोकामना !
@MukulWasnik @VijayAmbhoreINC
बुलडाणाचे माजी आमदार मा. श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांची अखिल @INCIndia च्या राजीव गांधी पंचायत राज संगठनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ति झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष व @INCIndia चे सदस्य मा.विजयजी अंभोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. @VijayAmbhoreINC
कृतज्ञता यात्रेच्या मोताळा येथील समारोपिय कार्यक्रमात राजीव गांधी यांचे विचार घराघरात पोहचवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. विजयजी अंभोरे
@INCMaharashtra@MukulWasnik @VijayAmbhoreINC
@INCIndia चे सरचिटणीस व गुजरात राज्याचे प्रभारी खासदार मुकुल वासनिक साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. विजयजी अंभोरे यांनी आज त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा केली. @VijayAmbhoreINC @MukulWasnik
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमने माझ्या वाढदिवसानिमित्य मेहकर जि. बुलडाणा येथे परिवर्तन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला आमदार नीतितनराव देशमुख , कासम गवली ,लक्ष्मणराव घुमरे प्रा नरेंद्र खेडेकर, श्री साहेबराव पाटोळे उपस्थित होते.@MukulWasnik@INCMaharashtra
*ज्यांच्या मार्गदर्शनामूळे आयुष्यात बरच पुढे जाता आलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्याला वेगळ्या दृष्टीने पहाता येतं.. प्रचंड सकारात्मक व्यक्तिमत्त्व.. माझे प्रेरणास्थान मा. विजयजी अंभोरे साहेब (आजोबा)यांचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी जल्लोषाचा दिवस..! @VijayAmbhoreINC
कॉंग्रेस पक्षसाठी आयुष्य झोकून देणारे मातंग समाजाचे नेतृत्व म्हणजेच - विदर्भातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष विजयजी अंभोरे
@MukulWasnik@NANA_PATOLE@OfficeOfVW@bb_thorat
माझ्या प्रेमळ लाडक्या मुला अभिजीत, तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. तुला उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री.संत गजानन महाराजांच्या चरनी प्रार्थना . व्यवसायात तुझी उतोरोउत्तर प्रगती होवो ही मनोकामना!
I received an invitation from INC President Shri @kharge for the Samapan Maha Samaroh of the Bharat Jodo Nyay Yatra.
I accepted the invitation yesterday and will attend the said on March 17 at Shivaji Park, Mumbai.
I have also extended invitation to Shri Mallikarjun Kharge and Shri @RahulGandhi for a meal at Rajgruha on March 17, 2024.
आज यवतमाळ येथे विदर्भ मातंग समाज संघठनेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित समारंभामध्ये मा. विजयजी अंभोरे सहभागी झाले. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मा .रामेशदादा बागवे होते. उद्घाटक म्हणून मा. शिवाजीराव मोघे ,मा.माणिकराव ठाकरे उपस्थित होते. @VijayAmbhoreINC @MukulWasnik
डॉ. अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. विजयजी अंभोरे यांनी आज कार्यकर्त्यासमवेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शेगाव येथे भेट घेतली. @VijayAmbhoreINC @OfficeofUT
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी @INCMaharashtra च्या विभागीय आढावा बैठकित धुळे येथे. उत्तर महाराष्ट्र विभागाचा आढावा धूळे येथे महाराष्ट्राचे प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला व नाना पटोले, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
या बैठकीस आदरणीय सलीम पटेल साहेब सहभागी झाले होते.
आज अमरावती विभागीय मेळाव्यात @INCIndia महाराष्ट्राचे प्रभारी श्री. रमेशजी चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जी यांच्यासह या बैठकीस राज्यातील सर्व प्रमुख नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये @INCMaharashtra चे मा.विजयजी अंभोरे यांनी मार्गदर्शन केले
जि.अमरावती येथील मौजे नाचोना येथील मातंग कुटुंबातिल तिहेरी खून प्रकरनातील पिडित कुटुंबाची आज श्री. विजय अंभोरे यांनी सात्वंनपर भेट घेतली.
या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री रंजन यांना फोन करुण त्वरित आरोपीना अटक न करण्याची सूचना केली.@VijayAmbhoreINC