*ज्यांच्या मार्गदर्शनामूळे आयुष्यात बरच पुढे जाता आलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्याला वेगळ्या दृष्टीने पहाता येतं.. प्रचंड सकारात्मक व्यक्तिमत्त्व.. माझे प्रेरणास्थान मा. विजयजी अंभोरे साहेब (आजोबा)यांचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी जल्लोषाचा दिवस..!
@VijayAmbhoreSS
अनु.जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी पुढील वाटचाल ठरवण्याकरिता सकल मातंग समाजाच्या राज्य समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक आज मुंबईतील प्रेस क्लब, आझाद मैदान येथे पार पडली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी अंभोरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
आमदार धर्मवीर श्री.संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बुलढाणा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रमिलाताई लक्ष्मण गवई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.शिवसेना नेते मा. श्री.विजयजी अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर माननीय श्री. संजयभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम आज थड ता.: मोताळा जि. बुलढाणा येथे संपन्न झाला .यावेळी उपस्थित होतो.
अण्णाभाऊ साठे सोशल फोरम च्या वतीने अनु. जातीचे उपवर्गीकरण करा. संस्थापक अध्यक्ष मा. विजय अंभोरे साहेब यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आले.
वृतपात्रात दिलेली बातमी.
@VijayAmbhoreINC @mieknathshinde@Dev_Fadnavis
धुलिवंदन म्हणजे रंगांची उधळण. आज विविध रंगाप्रमाणे तुम्हा सर्वांच्या आयुष्यात देखील सुख - समृद्धी, भरभराटी, ऐश्वर्य व आरोग्याचे रंग उधळून यावेत.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला धुलीवंदनाच्या मंगलमय शुभेच्छा!
#rangngpanchami#dhulivandan#holi#holi2025#होळी#धुलीवंदन#रंगपंचमी
मुंबई I शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या विचारांवर व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्तिथीत काँग्रेसचे नेते मा.श्री.विजयजीअंभोरे यांनी शेकडो कार्यकर्ते व युवकांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला
मेरे नेता, अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के अनुसूचित जाति विभाग के पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ.बाबासाहब आंबेडकर जी की बताएं राह पर चलने की हमेशा दिशा दर्शाने वाले महाराष्ट्र के पुर्व ऊर्जा मंत्री आयु.डॉ.नितिन राऊत साहब को #जन्मदिन की बहुत-बहुत #शुभकामनाएं..
@NitinRaut_INC
आपल्या संगठन कौशल्यामुळे सामान्य कार्यकर्त्याच्या मनात मानाचे स्थान निर्माण करणारे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मा. श्री. मुकुल वासनिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही मनोकामना !
@MukulWasnik @VijayAmbhoreINC
बुलडाणाचे माजी आमदार मा. श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांची अखिल @INCIndia च्या राजीव गांधी पंचायत राज संगठनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ति झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष व @INCIndia चे सदस्य मा.विजयजी अंभोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. @VijayAmbhoreINC
कृतज्ञता यात्रेच्या मोताळा येथील समारोपिय कार्यक्रमात राजीव गांधी यांचे विचार घराघरात पोहचवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. विजयजी अंभोरे
@INCMaharashtra@MukulWasnik @VijayAmbhoreINC
काँग्रेसचे जेष्ठ व निष्ठवंत नेते बुलडाण्याचे माजी खासदार श्रद्धेय बाळकृष्ण वासनिक साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
@MukulWasnik @VijayAmbhoreINC
@INCIndia चे सरचिटणीस व गुजरात राज्याचे प्रभारी खासदार मुकुल वासनिक साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. विजयजी अंभोरे यांनी आज त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा केली. @VijayAmbhoreINC @MukulWasnik
बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमीटीच्या कार्यकरिनीची बैठक चिखली येथे आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला आमदार , प्रदेश पदाधिकारी,माजी आमदार ,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मतदार नोंदणी , पिक विमा , शेतकार्यासाठी आंदोलन आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली