#amukijhalak ज्या अभिनेत्री मुळे अभिनेत्री बनावं असं वाटायला लागलं
ज्यांचं रूप ... सौंदर्य ... नृत्य अविस्मरणीय होतं .. आहे आणि राहणार अश्या माझ्या अतिशय लाडक्या अभिनेत्री @MadhuriDixit बरोबर मला थिरकायला मिळालं
शुद्ध मराठी शिकवले जाईल🥳🎊...
क्लासेस जॉईन करा.👍..
त्वरा करा... त्वरा करा...त्वरा करा🤩🤩...
ऑफर लिमिट काळापर्यंत🙃...
फायदे - 1एकही शब्द इंग्रजी न बोलता मराठी शिकवले जाणार.😛
2प्रत्येक क्लास एक वडापाव दिला जाईल😝😝
3समजल नसल्यास दुसऱ्यांदा विचारण्याची संधी🤪
#गुरुजी- @S4NDY07
चाफा...😍
खास रंग नाही, सुंगंध नाही, कायम एकटाच जमिनीवर पडलेला ..कुठेही मिरवण्याचा मानपान नाही..
पण तरीही त्याच वेगळेपणं काही ठराविक लोकांना आवडतच. तो त्यांना खूप आपलासा वाटतो , तसच शब्दांच चाफ्याशी असणारं ही नात ही तितकंच सुंदर ..
#haveagoodday
1...उद्या भाऊ येणार आहे त्याला pick करायचय तो नवीन आहे इकडे😝
2... बँके मधे काम आहे🤪
3...मी एकदा सांगितलं होत सर मला कुत्र चावल आहे😛😝 अथ दिवस सुट्टीवर😉🥳
4...मुलगी/मुलगा बघायला येणार आहे
5...हाथ सुजलाय,pc चालवता येणार नाही😁
#आपल्या_रिस्क_वर_कारने_द्यावी