Only 4g service provider in Kathua (J&K) could not restore its service since yesterday morning and now they are saying it will take another 3-4 days.
This is DIGITAL INDIA.
Thank you @narendramodi for all the efforts for the people of J&K @PMOIndia@DoT_India@BSNL_JK#SOS
विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परळी शहरातील पुतळ्यास वंदन केले. आता रयतेचे राज्य येणार!
#ChatrapatiShivajiMaharaj#parali
महाराष्ट्रात सांगली कोल्हापुरात महापूर आला .सरकार म्हणते आम्ही केन्द्रकडून अमुक तमुक कोटी ची मदत मागवतो आणि देतो शेतकऱ्यांना .साहेब त्याच शेतकऱ्यांची मुले आहेत ही ज्यांनी महापूर झेलला.म्हणून आधी नोकऱ्या द्या त्यांच्या मुलांना.AMVI २०१७ ला लगेच जॉइनिंग द्या
१९डिसें२०१८ चा समांतरचा नियम ६ऑगस्ट२०१७ च्या परिक्षेला??आम्हाला न्याय हवाय.#AMVI2017
आमच्या नियुक्तीची आली आहे वेळ,
MPSCच्या चुकीमुळे होईल आयुष्याचा खेळ
@CMOMaharashtra@DRaote@supriya_sule
Congratulating every citizen on passing of 'The motor vehicle amendment bill' which will pave way to safer roads. I am thankful to the members of the house who realised the gravity of the subject and voted in the favour of the bill.
#Motorvechiclesbill
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी सातत्याने प्रयत्न केले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला. आज या विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन आभार मानले.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला. या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली होती. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला त्याचे फळ मिळाले. समाधान वाटतंय!