900+ Startups Hiring Remotely 👇
If you’re looking for remote jobs, this sheet has everything you need .From early-stage startups to unicorns, find companies hiring across roles, domains & countries. Perfect for anyone exploring remote opportunities in 2025!
To get the sheet link ✅
1- Follow( so that i can dm you)
2- Like & Repost for others
3- Reply "Remote"
Note: I will add the link later in the thread!
Credit : Remotive
पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग !
१) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी
२) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग
या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.
पुण्याच्या सा��्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवी��, मा.श्री. अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक धन्यवाद !
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
आज खरचं Printed #Project Book ची गरज आहे ?
ओळखीच्या झेरॉक्स सेंटरवर आता विद्यार्थ्यां ची Report Printing साठी तुडुंब गर्दी असते. 10-15 वर्ष आधी Cloud Storage एवढीच नवीन ���णि महाग होते म्हणून Printable Report साठी नाईलाज असायचा (सोबत 50 रुपये देऊन CD Write सुध्दा करावी लागायची)+
Chandrayaan-3 scripts a new chapter in India's space odyssey. It soars high, elevating the dreams and ambitions of every Indian. This momentous achievement is a testament to our scientists' relentless dedication. I salute their spirit and ingenuity!
चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही !
कुटुंबियांसोबत चारचाकी वाहताना पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात !