अक्षयतृतीया पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व,आपल्या मराठवाडी रांगड्या भाषा शैलीने समाजप्रोबधन करणारे परखड वक्ते तसेच लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारेश्री विठ्ठल कांगणे सर यांचे पनवेल इथे सदिच्छा भेट
@rpomumbai@passportsevamea@PIB_India@PIBMumbai
From last week trying to login in https://t.co/894ZPqgQzV website for Renewal application but unable to login and processing further. Request for your urgent intervention and support
@CIDCO_Ltd@swachh_panvel@PanvelCorp
विषय:वृंदावन काम्प्लेक्स प्ला.३३/३४, सेक्टर 8,कामोठे शहर सोसाइटीमधे अपुरा पाणी पुरवठा बाबतीत.सिडको विभागास सत्यात्याने माघील एक महिन्यापासून पाठपुरवठा करत आहेत,अद्याप नवीन पाईप लाईन च काम सुरू केल नाही,पाण्याचे हाल होत आहेत.कृपया लक्ष घाला
@CIDCO_Ltd@swachh_panvel@PanvelCorp
मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात कार्यवाही करून सुद्धा पालिकेचे नाका वर टिच्चून परत अनधिकृत स्टॉल्स बस्तान बसवत आहेत. पालिका विभागाचा धाक व जरब राहिला नाही असच म्हणाव लागेल का? आयुक्त साहेब व प्रभाग अधिकारी व सिडको विभाग लक्ष्य द्या
@CIDCO_Ltd@PanvelCorp
कामोठे शहरात माघील ३ दिवस झाले पाणी पुरवठा सुरळीत नाही. पाणी पुरवठा विभाग कर्मचारी नीट माहिती देत नाही, उडवाउडवी ची उत्तर देतात. अधिकारी फोन उचलत नाहीत. सर्व सोकॉल्ड नेते निवडणुकीत बिझी 😡
आणि म्हणे पनवेल महानगरपालिका क्षेत्र विकसित करणार. @CMOMaharashtra
@Pankajamunde आदरणीय ताई, तळोजा MIDC मधून दुर्गंधीयुक्त केमिकल आजूबाजूच्या नदी इथे सोडलं जात आहे, त्या मूळे कामोठे, खारघर या रहिवासी परिसरात अतिशय घाण वास येत आहे व रहिवाशी याना श्वास घेण्यास त्रास होत आहे. कृपया विभागास सांगून कार्यवाही करावी ही विनंती
@PanvelCorp@CIDCO_Ltd
सामाजिक व राजकीय करत असलेल्या कार्याची दखल …आणखिन कार्य करायची प्रेरणा व ऊर्जा देते.
धन्यवाद गौरव जि जहागीरदार (4K चॅनल)
आपण सर्वाना दीपावली च्या अनंत शुभेच्या
बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी देखील ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ (CIIIT) ला केंद्र शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. सुमारे १०५ कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी ‘टाटा टेक्नॉलॉजीज’ कंपनीनं केंद्र मंजुरीचे पत्र महिला व बालविकास मंत्री मा. ना. कु. आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
सदरील अत्याधुनिक केंद्र रोहा एमआयडीसीमध्ये उभारण्यात येणार आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये राज्यात मंजूर झालेले हे चौथे केंद्र असून, पाठपुराव्यांनंतर केवळ दोन आठवड्यांत बीड, दीड महिन्यात नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील दोन केंद्रे आणि आता रायगडमधील हे चौथे केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे रोहा येथील युवकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं उद्योगसुलभ व रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख, उद्योगक्षम कौशल्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन उद्योगवाढीस चालना मिळेल. रोहा तसेच रायगड जिल्ह्यातील प्रत्येकासाठी आनंदाची बाब आहे.
CIIIT प्रकल्पाच्या एकूण १०५ कोटी खर्चापैकी ८९ कोटी टाटा टेक्नॉलॉजीकडून तर १६ कोटी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या केंद्रामार्फत स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होतील आणि संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादांनी व्यक्त केला.
@MSEDCL
कामोठे शहर - पनवेल महानगर इथे दर मंगळवारी 3 ते 4तास लाईट जाते किती दिवस कामोठे करांनी हा त्रास सहन करायचा 😡
@Devendra_Office सर मार्ग काढा हि विनंती
@PanvelCorp@CIDCO_Ltd