Beautiful gift of KKSU's Butterfly Garden with you All! KKSU always care for Environment & Ecology!This is beautiful Butterfly Garden conceptualized,created & nurtured in Ramtek campus and now having specious space for various species of butterflies! 🦋🦋 @ugc_india@mamidala90
#जालना-अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची थेट शेताच्या बांधावर जाऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पाहणी केली. कडवंची, धारकल्याण, नाव्हा, बोरखेडी या परिसरातील द्राक्ष,गहू,ज्वारी या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन त्यांनी शेतकऱ्यांंना दिलासा दिला.
@VijayR_IAS@MahaDGIPR
सभ्यता द्वारा हमारी भौतिक उपलब्धियां सामने आती हैं, लेकिन संस्कृति द्वारा हमारी अमूर्त विरासत की धाराएं प्रवाहित होती हैं। हमारी कलाएं और कलाकार, हमारी समृद्ध संस्कृति के संवाहक हैं।
५. समाधानी आणि आंनदी व्यक्ती व्हा
आपण दिवस-रात्र काम करणारे यंत्रमानव नाही!पोकळ मोठे यश चिरकाल टिकत नसते!
रोजच्या जगण्यातल्या छोट्याछोट्या गोष्टींचा आनंद घ्या! निसर्गात वेळ घालवा! चांगली पुस्तके वाचा! घरातल्या माणसांना वेळ द्या!मुलांसोबत खेळा! कविता आणि गाण्यांचा आस्वाद घ्या ❤️
अयोध्या में भगवान श्रीराम की जन्मभूमि पर बन रहे भव्य मंदिर का कार्य ४०% पूरा हो चुका है। मंदिर के भूतल पर नक्काशीदार पत्थर लगाने का कार्य जारी है।
40% construction work of Shri Ram Janmbhoomi Mandir has been completed. Carved stones are being placed on the floor.