पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
PSI 2021 ची General Merit list येऊन जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे,मा.आयोगाने लवकरात लवकर Final list लावून उमेदवारांचे शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल.
#Declare_PSI_2021_Final_list@mpsc_office
PSI 2021 ची General Merit list येऊन जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे,मा.आयोगाने लवकरात लवकर Final list लावून उमेदवारांचे शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल.
#Declare_PSI_2021_Final_list@mpsc_office
PSI 2021 ची General Merit list येऊन जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे,मा.आयोगाने लवकरात लवकर Final list लावून उमेदवारांचे शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल.
#Declare_PSI_2021_Final_list@mpsc_office@Drsuvarnas
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ च्या जाहिरातीत SEBC आरक्षणाचा अंतर्भाव करून ८ मे रोजी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुन्या जाहिरातीसाठी Open व EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना SEBC प्रवर्ग निवडण्याची मुभा आयोगाकडून देण्यात आली आहे. परंतु दरम्यानच्या काळात मराठा समाजातील अनेकांना कुणबी मराठा दाखले मिळाले असल्याने मराठा समाजातील या उमेदवारांना Open/Ews प्रवर्गातून OBC प्रवर्गात जाण्याची देखील मुभा देण्यात यावी यासाठी आयोगाच्या सचिव श्रीमती सुवर्णाजी खरात यांच्याशी चर्चा केली असता याबाबत शासनाशी विचारविनिमय करावा लागेल असे त्यांनी कळविले. यानंतर श्री नितीनजी गद्रे (ACS GAD) यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत सामाजिक न्याय विभाग व लोकसेवा आयोग यांना बोलतो असे कळविले आहे. तसेच मी स्वतः श्री भांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
याच विषयासंदर्भात काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांना विनंती केली असता त्यांनी श्री भांगे व श्री गद्रे यांना तात्काळ मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या असून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. #MPSC
PSI 2023
मुख्य परीक्षा होऊन सहा महिने झालेत.
STI, ASO, SR निकाल लागून दोन महिने झालेत.
PSI निकालाच घोडं कुठं अडलय?
निकाल जाहीर झाला तर पोरांना शारीरीक चाचणी पुढील दिशा ठरवता येईल.
PSI 2023, लिपीक 2023 निकाल तातडीने जाहीर करावेत ही विनंती.
@mpsc_office
PSI 2022 शारीरिक चाचणी पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी मा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या कानावर हा विषय घातला असून महासंचालक कार्यालय आणि आयोग याबाबत सकारात्मक निर्णय तातडीने घेईल अशी अपेक्षा.
20 मे नंतर PSI 2022 शारीरिक चाचणी होण्याची दाट शक्यता?
मा.MAT मध्ये असणारे अनाथांचे प्रकरण निकाली निघाले आहे, कृपया मा.आयोगाने तत्परता दाखवून PSI 2021ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML) प्रसिद्ध करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.🙏
#Declare_PSI_2021_General_merit_list@mpsc_office
मा. सचिव
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
महोदया,
मॅट मधील अनाथ आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला असून आयोगाने तातडीने PSI 2021 साधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी.
@mpsc_office
While celebrating #RangPanchami, a few #MPSC aspirants approached me with a grievance that the final merit list of the Sub-inspector 2021 exam hasn't been declared. Finding their grievances to be genuine, I assured them that I shall forward the same to the offices of CM & DCM.
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv