@drdeepakpawar जेव्हा पुण्यात मराठी भाषेचा अपमान झाला ,मॉल मध्ये परप्रांतीय लोक मराठी बोलणार नाही असे बोलत होते तेव्हा या बाई का गप्प होत्या.
तेव्हा का नाही यांनी तक्रार दाखल केली.
राजकारण्याच्या इशाऱ्यावर आपली मराठी माणस आपल्या मराठी माणसाचा घात करत आहेत हे, चुकीचं आहे
@AkshayPridankar@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@RajThackeray@TV9Marathi माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मराठी हित जोपासण्या ऐवजी परप्रांतीय वोट बँक राखण्याचा धडका चालू केला आहे.
साहेब संयम बाळगणाऱ्या मराठी माणसावर होणाऱ्या अन्याय विरोध आपण कधी कार्यवाही करणार आहात.
आपण आपला कणखर मराठी बाणा अबाधित ठेवावा ही अपेक्षा.
@lokmat परप्रांतीय मुजोर प्रवृत्तीच्या लोकांमुळे महाराष्ट्रात भाषा वाद निर्माण होऊन स्थानिक मराठी जनतेला जीवाचा धोका निर्माण झाला आहे.प्रशासनाने परप्रांतीयांच्या मुजोरीला आळा घालून कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी. मराठी भाषेचे आणि मराठी माणसाचे रक्षण करावे
@Navimumpolice@Ashish36503801 महाराष्ट्रात जगण्यासाठी आलेल्या परप्रांतीय लोक काढून वारंवार मराठी भाषेचा अपमान होत आहे. हा फक्त मराठी भाषेचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. संजय दुबे वर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखावा ही प्रशासनाला नम्र विनंती
@Ashish36503801@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@mssanghatna@mnsadhikrut हिंदी लादण्याचा आणि मराठी भाषेचे महत्त्व कमी करण्याचे हे षडयंत्रआहे. कडवट मराठी माणूस कधीच हिंदीचे समर्थन करणार नाही. आम्हा मराठी माणसाना आमच्या मातृभाषेचा आदर आहे.तुमचा हा अहवाल उपर्याना विचारात घेऊन तयार केला आहे. लाचारी सोडून मातृभाषेचा सन्मान राखावा.
@Ashish36503801@ShelarAshish महाराष्ट्र हा मराठी भाषिक प्रदेश असून देखील महाराष्ट्रातील आशिष शेलार सारखे नेते असे बोलत असतील तर हे खूप मोठे दुर्दैव आहे.
आशिष शेलार साहेबांनी मराठी माणसाचा विचार करणे गरजेचे आहे
असे उद्योग करून शेलार मराठी माणसाला दुखवत आहेत.
@shivsainik007@ekikaranmarathi सुर्वेजी, सत्तेसाठी किती ही लाचार.
आधी आईला मारा म्हणजे मराठी भाषेला मारा आणि हिंदीला म्हणजे तुमच्या मावशीला डोक्यावर घ्या. नंतर राजकारणात ही तुमच्या मावशीची मुले राज करतील आणि तुम्हाला हाकलून देतील जस मराठी माणसाला मुंबईतून हाकलून दिलं आहे तेव्हा काय करणार.
@Ashish36503801@MBVVPOLICE@DGPMaharashtra परप्रांतातून येणाऱ्या या लोकांमुळे महाराष्ट्राची शांतता ,कायदा सुव्यवस्था
बिघडत आहे.यांना महाराष्ट्रात थारा देणं म्हणजे महाराष्ट्रात गुंडगिरीला खत पाणी खालून महाराष्ट्राचा युपी बिहार बनवण्या सारखे आहे.प्रशासनाने यांच्यावर कठोर कार्यवाही करावी
@Amolk1985 जर एखाद्या व्यक्तीने पुराव्यानिशी सिद्ध केले आहे की मतांची चोरी झाली आहे तेव्हा संबधित विभागाने त्याच स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. कधी मुख्यमंत्री सारवासारव करतात तर कधी सर्वोच्च नकार देत काय प्रकार आहे हा.
भारतात लोकशाही उरली नाही हेच म्हणावे लागेल.
@Ashish36503801@milinddeora@CMOMaharashtra@mybmc@mssanghatna@MarathiPattern हे आंदोलक महाराष्ट्रातील भूमिपुत्र शेतकरी वर्ग आहे ज्याच्यमुळे शहरात अन्न,धान्य मिळते. महाराष्ट्रात गुन्हेगारी करणारे परप्रांतीय चालतील, पण साविधनिक मार्गने आंदोलन करणारे मराठे चालत नाही?मराठीभाषा नाकारली जात आहे,मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आहे?
@PMC42321291@Sayalisonawane8@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mnsadhikrut गुजराती लोकां सर्वात जास्त भेदभाव करतात. मी एक वेळा शिर्डी चाललो होतो. एस टी बस मध्ये मला एक गुजराती व्यक्तीने विचारलं तुम्ही गुजराती आहात का. त्यावर मी बोललो मी मराठी आहे ,त्या माणसाने तिरस्कारच्या भावनेने मान फिरवली.
असे हे कपटी गुजराती लोक आहेत.
@pspatil66@Sayalisonawane8@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mnsadhikrut भाषांवर प्राप्त रचना काय आहे ती का तयार करण्यात आली याची माहिती घ्यावी. ट्विटर ,फेसबुक,व्हाट्सअप या समाज माध्यमाचा वापर विचार विनमयासाठी करावा काहीही बरळून विषयांतर करू नये. हा मराठी भाषेचा, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे खेळ नाही हे लक्षात घ्यावे.
@Sayalisonawane8@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mnsadhikrut मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे.महाराष्ट्रात परप्रांतीय भाषांचा वापर होत हा मराठी भाषेचा अपमान आहे.संबंधित प्रशासनाने यांच्यावर तात्काळ कारवाई करून, भविष्यात निर्माण होणाऱ्या भाषा वादाला आळा घालावा ही नम्र विनंती.