@K138692K@Jaykumar_Gore@Jaykumar_Gore
आरोग्यसेवक 50 % भरती मध्ये हंगामी फवारणी अनुभव अट शिथिल करण्याची परमिशन मा. विभागीय आयुक्तांनी द्यावी असे पत्र ग्रामविकास विभागाने 15.10.24 रोजी काढले असून सुद्धा संभाजी नगर चे विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे ग्रामविकास विभागाचे पत्राला केराची टोपली दाखवत आहेत.
@Jaykumar_Gore आरोग्यसेवक 50 % भरती मध्ये हंगामी फवारणी अनुभव अट शिथिल करण्याची परमिशन मा. विभागीय आयुक्तांनी द्यावी असे पत्र ग्रामविकास विभागाने 15.10.24 रोजी काढले असून सुद्धा संभाजी नगर चे विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे ग्रामविकास विभागाचे पत्राला केराची टोपली दाखवत आहेत.
मा. जयकुमार गोरे
ग्रामविकासमंत्री
महाराष्ट्र राज्य
महोदय,
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक ५०% या पदाची परीक्षा होऊन, निवड याद्या येऊन देखील नियुक्ती रखडलेली आहे. सदर पदाची जाहिरात देताना, प्राधान्यक्रम बाबत जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून योग्य तो खुलासा न केल्यामुळे, सदर भरती प्रकरण मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे व न्यायालयाने सदर नियुक्ती ला स्टे दिलेला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ५ तारखा होऊन देखील अजून केसची सुनावणी सुरू झालेली नाही.
२६०० गोरगरीब शेतकऱ्यांची, सामान्य कुटुंबातील निवड झालेली मुले, गेले 5 महिन्यांपासून नियुक्तीकडे डोळे लाऊन बसले आहेत व प्रचंड मानसिक ताणातून जात आहेत.
पुढील सुनावणीची तारीख ६ फेब्रुवारी आहे.
आरोग्य सेवक ५०% न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या जाहिरातीसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करुन न्यायालयात सर्व माहिती पुरवण्याचे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन, उमेदवारांना नियुक्त्या देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत करावी ही विनंती.
@Jaykumar_Gore@AUThackeray@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@iambadasdanve@VijayWadettiwar@AAPMaharashtra
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore#आरोग्य_सेवक_50%
2023 मधील रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावून 2600 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती
भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून गोरगरीब उमेदवारांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा 🙏
विश्वास आहे साहेब आपण न्याय देणार
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या 2600आरोग्य सेवकांची नियुक्ती कोर्टाच्या निर्णयामुळे रखडली आहे तरी@jaykumar_gore आपण लक्ष घालून ग्रामविकास प्रशासनाला हे प्रकरण फास्ट मार्गी कसे लागेल यासाठी कोर्टात पाठपुरावा करण्याचे निर्देश द्यावेत🙏@iyogeshRkadam
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरती सूचनपत्राच्या संदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांशी मुंबईत सविस्तर चर्चा झाली. सूचनापत्र आज पाठविले जाईल असे आश्वासन मिळाले आहे.
आज सूचनापत्र नाही निघाले तर सर्व २६०० उमेदवारांना सोबत घेऊन पुढील ३० दिवस मा. गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभेचा प्रचार करू.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#DhananjayShinde
माननीय गिरीश महाजन साहेब आपण संकटमोचक म्हणवता आणि #आरोग्य_सेवक_50% पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना 3-3 महिने झुलवत ठेवता?...विद्यार्थ्यांनीआपलं काय नुकसान केलं आहे?...विद्यार्थ्यांना नियुक्ती देऊन न्याय कधी देणार की नुसती आश्वासनच देणार?
मेहनत घेऊन पास झालो आहोत..
@girishdmahajan
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया घोळ आज मिटला नाही तर सत्ताधारी मंडळींना 100% निवडणुकीत याचा फटका बसेल.
तातडीने आदेश काढा आणि भविष्यातील हाणी टाळा!
@Dev_Fadnavis@girishdmahajan@AjitPawarSpeaks
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनियुक्त्या | #Election2024 #MVA |
माननीय गिरीश भाऊ महाजन तुम्ही आम्हा आरोग्य सेवक 50% विद्यार्थ्याला तुमचे मार्गदर्शक सूचना दोन दिवसात देतो,आज देतो म्हणून शेवटी चॉकलेट दिल्याबद्दल धन्यवाद .
आम्ही पण निवडणूक मध्ये तुम्हाला मोठा चॉकलेट देऊ 🙏
@girishdmahajan @Dhananjay_AAP
नमस्कार मित्रांनो,
मेरिट नुसार आरोग्य सेवक ५०% भरतीच्या संदर्भात उद्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेब यांची भेट घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आपला विषय लवकरच मार्गी लागेल याची मला खात्री आहे.
@iambadasdanve
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या