मुंबई जैसे महत्त्वपूर्ण प्रदेश के संगठन में मुझे अल्पसंख्यक समाज का महत्त्वपूर्ण दायित्व देने के लिए @BJP4Mumbai के यशस्वी अध्यक्ष आमदार श्री @AmeetSatam जी से भेंट कर उनका आशीर्वाद लिया एवं उन्हें धन्यवाद दिया !
#AmeetSatam#BJPMumbai
मुम्बई के सबसे जनप्रिय, (24/7) नेताओं,कार्यकर्त्ता,मे शुमार भाजपा अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष Wasim Khan जी को मुम्बई अध्यक्ष चुने जाने पर दिल की बेअथा गहराईयों से मुबारकबाद🌹💐
📍 बोरिवली
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६
आज प्रभाग क्रमांक १४ च्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार अॅड. सीमा शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी जी आणि माझ्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी भाजपा बोरिवली विधानसभेचे माजी नगरसेवक विद्यार्थी सिंह, मंडळ अध्यक्ष देवेंद्र सिंह, जिल्हा मंत्री सुरेंद्र गुप्ता, संयोजक दिनेश झाला, व्यंकटेश क्यासाराम, निरव मेहता, शिवसेनेचे दामोदर म्हात्रे, आणि भाजपचे सर्व मंडळ, वॉर्ड, बूथ स्तरावरील, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हे कार्यालय कार्यकर्त्यांचा उत्साह, संघटनबळ आणि विकासाचा ठाम संकल्प याचे हे प्रतीक आहे.
भाजपा महायुतीच्या एकजुटीचा आणि विजयाच्या निर्धाराचा स्पष्ट संदेश...
बोरिवलीचा कौल स्पष्ट आहे…
भाजपा महायुतीसोबत विकास, सुशासन आणि विश्वास बोरिवलीकरांचा! 🪷
संघटनबळ, कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि विकासाचा ठाम संकल्प...
महायुती मैदानात ठामपणे उतरली आहे!
#SanjayUpadhyay #Borivali
#Mahayuti #BMC2025 #Development #Election #vote #people
@PiyushGoyal@iGopalShetty@Dev_Fadnavis@ShelarAshish@AmeetSatam@BJP4Mumbai
भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष जनाब @JamalSiddiqui_ साहब को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएँ ख़ुदा से दुआ है आपको अच्छी सेहत के साथ लंबी उम्र नसीब हो !
नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष देशाच्या, महाराष्ट्राच्या समृद्धीचे आणि विकासाचे नवपर्व आणणारे...
सर्वांसाठी मंगलमय, सुख-समृद्धीचे आणि यशदायी ठरो, हीच प्रार्थना.
#SanjayUpadhyay#Borivali#NewYearBlessings#ShubhArambh
📍 शिंपोली, बोरिवली
शिंपोली येथील रहिवासी परिसरातील ‘लिव्हिंग लिकर’ या दारूच्या दुकानाच्या आजूबाजूला रिकाम्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यासंदर्भात मागील काही दिवसांपासून या परिसरातील नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या.
या दुकानासमोर उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार सुरू असून, त्यामुळे स्थानिक नागरिक, महिला, मुली, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे.
या संदर्भात प्रत्यक्ष भेट देऊन परिसराची पाहणी करण्यात आली.
या व्हिडिओच्या माध्यमातून बोरिवलीतील सर्व वाईनशॉप मालकांना माझे स्पष्ट आवाहन आहे -
🔶 दुकानासमोर स्पष्ट सूचना फलक लावावेत
🔶 सुरक्षा रक्षक नेमावेत
🔶 दुकानाच्या परिसरात उघड्यावर मद्यपान होणार नाही याची कठोर अंमलबजावणी करावी
👉 अन्यथा संबंधित दारूच्या दुकानांवर आंदोलनात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
बोरिवलीतील रस्ते, फुटपाथ, उद्याने आणि मैदाने हे नागरिकांसाठी आहेत.
येथे ओपन बार चालू दिला जाणार नाही.
सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता हीच बोरिवलीत प्राथमिकता आहे.
#SanjayUpadhyay #Borivali
#PublicSafety #NoOpenDrinking #CitizenFirst #LawAndOrder #CleanBorivali
@mybmc@CPMumbaiPolice@MumbaiPolice
aapradh mukt marastra kab ho gaa apradhiyon ka encounter kab ho gaa sarkar batay har kisi ko ye Sawaal sarkaar se or apne local mp mla se puchna chahiye
@BJP4India@BJP4Mumbai@BJP4Maharashtra
📍पॅगोडा, गोराई बोरिवली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी देशभरातून दोन लाखापेक्षा अधिक अनुयायी चैत्यभूमी येथे आणि लाखो अनुयायी गोराई पॅगोडा येथे दर्शनासाठी येतात. धम्म म्हणजे काय, बौद्ध धर्माचे तत्वज्ञान काय सांगते, याची शिकवण घेण्यासाठी येथे येणे प्रत्येकासाठी अतिशय मोलाचे आहे, असे मला सदैव वाटते.
यावर्षी बाबासाहेबांच्या अनुयायांना कुठलीही असुविधा होऊ नये म्हणून आम्ही विशेष नियोजन केले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालक मंत्री मा. अॅड. आशीष शेलार जी यांच्या पुढाकाराने आणि माझ्या निवेदनानंतर त्यांनी तातडीने सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी यांना बोलावून बैठक घेतली आणि अनुयायांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
बोरिवली स्टेशनवर उतरणाऱ्या प्रत्येक अनुयायाला पॅगोडापर्यंत सहज पोहोचता यावे म्हणून वाढीव बसेसची व्यवस्था करण्यात आली. गोराई जेट्टीवर अल्पोपहार, पाणी, चहा याची उत्तम सोय करण्यात आली. पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसराची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था समर्थपणे सांभाळली, तर महापालिकेने स्वच्छता, वैद्यकीय केंद्रे आणि इतर आवश्यक सेवांची जबाबदारी घेतली.
भाजपचे माझे सहकारी शिवा शेट्टी, दिनेश झाला आणि कार्यकर्त्यांनी अनुयायांसाठी नाश्ता, फळे, पाणी उपलब्ध करून देत सेवा केली. बोरिवली स्टेशन ते गोराई जेट्टी या मार्गावर खाजगी बसेस देखील उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय कोस्ट गार्ड, मेरीटाईम बोर्ड अधिकारी, बोटचालक मच्छीमार बांधव आणि एस्सेल वर्ल्ड यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.
या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यावर्षीच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तब्बल १,१०,००० पेक्षा जास्त अनुयायींना शांत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित दर्शन अनुभवता आले. पुढील तीन दिवस सुट्ट्या असल्याने आणखी अनेक अनुयायी भेट देतील, यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे.
आज उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार, आमचे नेते केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयल जी देखील पॅगोडास भेट देणार असून यामुळे अनुयायांमध्ये उत्साह अधिक वाढला आहे.
या संपूर्ण व्यवस्थेसाठी माननीय पियुष गोयल जी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, पालक मंत्री आशीष शेलार जी आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
जय भीम 🙏🏻
@PiyushGoyal@Dev_Fadnavis@ShelarAshish@BJP4Mumbai@mybmc@mybmcWardRC@MumbaiPolice@CPMumbaiPolice
#SanjayUpadhyay #Borivali #BJP #MahaparinirvanDin #DrAmbedkar #GoraiPagoda
📍 बोरिवली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोराई पॅगोडा येथे दरवर्षी २ लाखांहून अधिक अनुयायी दर्शनासाठी येतात.
आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानदेवतेचे उपासक, समतेचे पुरस्कर्ते आणि सामाजिक न्यायाचे महानायक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित फळ वाटप आणि नाश्त्याचे वाटप उपक्रमात सहभागी होऊन फळ वाटप आणि नाश्त्याचे वाटप केले.
तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी बोरिवली स्टेशन ते गोराई जेट्टी मोफत बससेवा अनुयायांसाठी उपलब्ध करून दिली असून, या उपक्रमास भेट अभिनंदन केले.
डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी भेट देणाऱ्या अशा सुविधा आणि सेवा हे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे.
यावेळी माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी, निरव मेहता, संयोजक दिनेश झाला, भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते, आयोजक आणि मोठ्या संख्येने अनुयायी, नागरिक उपस्थित होते.
#SanjayUpadhyay #Borivali #BJP #MahaparinirvanDin #DrBabasahebAmbedkar
मी मागील वर्षभरापासून बोरिवलीतील रस्ते फेरीवाला-मुक्त करण्यासाठी सातत्याने काम करत आहे आणि या मोहिमेत ९०% यश मिळाले आहे.
यासंदर्भातील 'बोरिवली पॅटर्न' संपूर्ण मुंबईत सर्वश्रुत आहे.
ही सर्व कारवाई सुप्रीम कोर्टाच्या दिशानिर्देशानुसारच केली जात आहे.
परंतु, सेवालय कार्यालयातून माझी गाडी बाहेर पडताच काही फेरीवाले, मी उजवीकडे वळतो, डावीकडे वळतो, कुठे जातो, हे सतत लक्ष ठेवतात आणि आपल्या सहकाऱ्यांना त्याची माहिती फोनवर देतात.
याबाबत मी मुंबई पोलीस प्रशासनाला वारंवार माहिती दिली आहे. परंतु सदर प्रकार अजूनही सुरु आहे.
आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी मुंबई पोलीस आयुक्तांना विचारू इच्छितो -
👉 एका आमदाराच्या हालचालींवर जाणूनबुजून लक्षात ठेवणे हे कितपत योग्य?
👉 अशा प्रकारच्या वर्तनावर कारवाई होणार की नाही?
👉 या फेरीवाल्यांना कायद्याची भीती नाही काय?
👉 मग आपली बोरिवली, आपली मुंबई सुरक्षित आहे का?
नागरिकांच्या सुरक्षेसाठी, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि सुव्यवस्थेसाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. याची पोलीस आयुक्तांनी तात्काळ दाखल घ्यावी!
#SanjayUpadhyay #BorivaliPattern #LawAndOrder #PublicSafety #MumbaiPolice #StreetVendorsIssue #CivicDiscipline
📍 बोरिवली
भाजपा बोरिवली अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष खोजेमा वोहरा यांच्या निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला.
याप्रसंगी त्यांच्या मुलीला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी शिवा शेट्टी माझ्यासोबत उपस्थित होते.
#SanjayUpadhyay #Borivali
प्रकृति चेतावनी दे रही है... ।।
रावी नदी में लकड़ी के अत्यधिक लट्ठे हिमाचल प्रदेश में लकड़ी माफिया की सक्रिय गतिविधियों का संकेत दे रहे हैं।
हिमाचल में अधिक मात्रा में पेड़ो की कटाई चल रही है जो बाढ़ के साथ नदी में इक्ट्ठा हो गई हैं
बदलापुर अंबरनाथ midc में गाड़ियों से डीजल चोरी करने वाले गैंग की भरमार है आए दिन चोरिया हो रही हे यहां पर शासन प्रशासन कड़े एक्शन क्यों नहीं लेती @ThaneCityPolice