I had the wonderful opportunity to meet Mrs Rajeshree Shirwadkar, Chairperson of the BMC Education Committee, and Mrs. Snehal Tendulkar,BMC Corporator.
It was a great honour and privilege to present them with book, "Narendra Modi Ke Sapno Ka Bharat. @narendramodi@Dev_Fadnavis
I had the wonderful opportunity to meet Mrs Rajeshree Shirwadkar, Chairperson of the BMC Education Committee, and Mrs. Snehal Tendulkar,BMC Corporator.
It was a great honour and privilege to present them with book, "Narendra Modi Ke Sapno Ka Bharat. @narendramodi@Dev_Fadnavis
🔹मुंबई महानगरात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्याचवेळी, दुपारी ०२:५० वाजता समुद्राला ०४:२६ मीटर उंच भरती होती. या पार्श्वभूमीवर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता (दक्षिण) परिसरात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ४ जुलै २०२६) दुपारी भेट देऊन पाहणी केली.
🔹मुसळधार पावसात अनावश्यक घराबाहेर पडू नये; समुद्र किनारी जावू नये, याप्रकारच्या महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी दिलेल्या सूचना व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून वरळी भागात समुद्र किनारी वावरत असलेल्या, जागोजागी कठड्यावर बसलेल्या नागरिकांना निघून जाण्याची विनंती महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली. समुद्राच्या लाटा धडकत असताना किनाऱ्यावर जाण्याचा धोका पत्करणे योग्य नाही, असे महापौरांनी स्पष्टपणे नागरिकांना सांगितले.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
वो तेग़ मिल गई जिससे हुआ है क़त्ल मेरा,
किसी के हाथ का उस पर निशान नहीं मिलता।
As a gunshot survivor, I continue my fight for truth, justice, and answers.
@narendramodi@PMOIndia@AmitShah@HMOIndia@NCWIndia@LtGovDelhi@VijayaRahatkar@gupta_rekha@CMODelhi@CPDelhi@DelhiPolice
#JusticeForMitaliChandola #NCW
#GunshotSurvivor #DelhiPolice
#NeedJusticeNow
#AccountabilityMatters
#TruthMustPrevail
#JusticeDelayedJusticeDenied
#VoiceForJustice #FightForTruth
Still seeking accountability and justice.
दणदणीत विजय!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे यशस्वी नेतृत्त्व, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह आणि भाजपाचे मा. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनातून भाजपा-महायुतीने महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, विधिमंडळातील सहकारी, नगरसेवक आणि तमाम कार्यकर्त्यांचे परिश्रम अत्यंत मोलाचे आहेत.
सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
@narendramodi@AmitShah@NitinNabin@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#Maharashtra #VidhanParishad2026 #Election2026 #BJP4Maharashtra
I had the privilege of meeting our Mumbai BMC Mayor, Ritu Tawde Tai @tawderitu_ ,and presenting her with the book #NarendraModiKeSapnoKaBharat
It was truly a wonderful and inspiring interaction.Tai’s simplicity, humility,and supportive nature left a lasting impression on me.
I had the privilege of meeting our Mumbai BMC Mayor, Ritu Tawde Tai @tawderitu_ ,and presenting her with the book #NarendraModiKeSapnoKaBharat
It was truly a wonderful and inspiring interaction.Tai’s simplicity, humility,and supportive nature left a lasting impression on me.
Yeh ladka bahut talented hai.
Kya woh abhi bhi Nainital ki sadkon par kaam kar raha hai?
Main na sirf uski padhai mein madad karna chahta hoon, balki jaadu mein uski dilchaspi ko bhi badhava dena chahta hoon.
Kyon na woh duniya ke behtareen jaadugaron mein se ek bane?
Kya koi mujhe usse aur uske mata-pita se sampark karne mein madad kar sakta hai?
(Video: courtesy @Murti_Nain )
⚠️ Disturbing Visuals | Viewer Discretion Advised
मध्य प्रदेश के ग्वालियर में गाड़ी चला रहे नाबालिग दोषी हैं, लेकिन उनसे ज्यादा जिम्मेदार वे माता-पिता हैं जो बच्चों को वाहन सौंप देते हैं। ऐसे मामलों में अभिभावकों पर भी कड़ी कानूनी कार्रवाई जरूरी है।
सरकारी ताफ्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास…
महाराष्ट्राचे विकासपुरुष आदरणीय @Dev_Fadnavis जी यांची साधी राहणी आणि जनतेशी जोडलेली कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित!
#DevendraFadnavis#VandeBharat
भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई महामंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज @BJP4Mumbai अध्यक्ष, आमदार श्री @AmeetSatam जी यांची सदिच्छा भेट घेतली.
त्यांच्या शुभ आशीर्वादाने व मार्गदर्शनाने आगामी कार्य अधिक जोमाने आणि समर्पणाने करण्याची प्रेरणा मिळाली.
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री @Deepaksingh0240 जी व भाजयुमो मुंबईचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.
सशक्त नारी, सशक्त भारत!
भारतीय स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला, तिच्या स्वप्नांना आणि तिच्या आवाजाला दिलेला सन्मान - ‘नारीशक्ती वंदन अधिनियम'.
आजवर शांतपणे समाज घडवणाऱ्या आपल्या माता-भगिनी, आता देशाच्या निर्णयप्रक्रियेत अधिक ताकदीने सहभागी होताना दिसतील जेव्हा संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व ७४ वरून २७३ पर्यंत वाढेल.
#NariShaktiVandan #नारीशक्तीवंदन
भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई महामंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर @BJP4Mumbai महामंत्री तसेच श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य @pawantripathi_ जी यांची सदिच्छा भेट घेतली.
त्यांच्या शुभ आशीर्वादाने व मार्गदर्शनाने आगामी कार्य अधिक जोमाने आणि समर्पणाने करण्याची प्रेरणा मिळाली.
यावेळी भाजयुमो मुंबई महामंत्री सुश्री स्नेहल वेमुळकर, उपाध्यक्ष वेदांत लालवानी, विवेक पांडे, सचिव प्रणव सिंह ठाकूर, वेदांत तिवारी, सोशल मीडिया सह-संयोजक रोहित कांबळे उपस्थित होते.
Today,I had the privilege of meeting our Mumbai BMC Mayor, Ritu Tawde Tai @ritu_tawde,and presenting her with the book “NarendraModiKeSapnoKaBharat"
It was truly a wonderful and inspiring interaction.Tai’s simplicity, humility,and supportive nature left a lasting impression on me