भावांनो #भिमाकोरेगाव जातांना ..
झेंडा तर न्याच..परंतु झेंडा दांडा जरा दनकट न्या, मनूवादि पिल्लं परत डोक काढत आहे,
सांभाळून जा, चोहिकडे लक्ष असू द्या,
लहान मुलांना, व स्ञियांना सोबत घेऊन जाऊ नका,
हिच विंनती.
जरांगे अट्टल दारुडा आहे... होता आणि रहाणार !
जरांगे दारू पिऊन गटारात पडत असतो
आणि हे बाबा त्याला घर�� घेऊन जात होते.
मला यां बाबांची भाषा कळत नाही.
तुमचा तुम्ही समजून घ्यावे जरांगे किस नाली का किडा है!
विरार मध्ये पैसे वाटताना डायरी, पैसे सापडले, साडे तीन तास राडा झाला निवडणुक आयोगाचे अधिकारी आले परंतु कुणालाही ताब्यात घेतले नाही.
आरोप करणारे ठाकूर आणि पैसे वाटणारे तावडे एकाच गाडीत बसून जेवायला निघून गेले!
कसली आचार संहिता आहे ?
@ECISVEEP@SpokespersonECI@PTI_News
वंचित बहुजन आघाडीचे आमदार जर निवडून आले तर @dhruv_rathee बोलत आहे तेच नाहीतर असंख्य मुद्दे आहेत जे आम्ही जनतेच्या हितासाठी करू.
बाकी पक्षांचं माहीत नाही पण @VBAforIndia कटिबद्ध राहील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी.
#VoteForVBA ✌️✌️✌️
#VoteForGasCylinder 🧯🧯🧯
"हिजड्याला तिकीट द्यायची धमक काँग्रेसमध्ये नाही, मग वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिले तर आम्हाला का बदनाम करताय? आमचा एकमेव आधार असणार्या आंबेडकरी समूहाला आमच्या��ासून तोडायचं काम का करताय?"
- दिशा पिंकी शेख
तृतीयपंथीयांच्या या आक्रोशाचा तळतळाट मनुवादी काँग्रेसला नक्की लागणार.💯
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
शमिभा पाटील यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य आणि आरोप काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचार सभेत करण्यात आले होते. त्यावर शमिभा पाटील यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान काँग्रेसला दिले होते.
काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांनी तेथून पळ काढला असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील यांनी स्टार प्रचारक दिशा पिंकी शेख यांच्यासह चौधरी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
#VBA #GASCYLINDER
Congress has achieved a new low!!!
We are utterly disgusted by their transphobic comments and false allegations made by the Congress Raver candidate and his supporters against VBA Raver candidate Shamiba Patil.
👇🏻
"Will now a hijra contest elections?"
"Will you now vote for a hijra?"
"Where is the hijra getting money to contest elections?"
These are the discriminatory and transphobic words and campaign run by him the Congress, its candidate and star campaigners!!!
SHAME!
The mainstream parties only talk about inclusion for sake of just saying it but ONLY VBA has the shown intent and given representation to transgenders in the party and candidature to elections.
Our जोशबा समतापत्र has a section dedicated for the welfare of the transgenders. Disha Pinki Sheikh is one of the Vice-Presidents , Spokesperson and Manifesto Committee members of VBA Maharashtra.
Congress cannot digest the fact that VBA has given representation and candidature to a transgender. SHAME!
Presently, Shamiba Patil, with VBA Vice-President Disha Pinki Sheikh and karyakartas, is protesting outside the Congress candidate Dhananjay Chaudhary's house demanding a public apology for the disgusting transphobic comments and false allegations made against her.
We, the VBA, stand with Shamiba Patil. She has our complete support.
Jai Bhim!