16 वर्षाचा हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक';
हे आहे काँग्रेसचं भक्कम काम !!!
आयटी सेल चा गैरवापर करून, काँग्रेसची बदनामी करून सत्तेत येणं सोपं आहे. पण देश उभा करणे अवघड आहे.
#काँग्रेस_पुन्हा2029
लोकमत नुसार स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक आहे आस सरकार ने सांगितलं आहे.
मागच्या अधिवेशनात सरकारने बंधनकारक नाही अस सांगितलं होत.
काही लोकं म्हणतील विरोधी पक्ष काय करत आहेत त्यांच्यासाठी सतेज पाटील 2024 पासून कायम ह्यावर बोलून बोलून थकले.
जनतेच्या आलिया भोगासी, असावे सादर.
“खाशाबा” या चित्रपटात माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या पूजनीय व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असुन १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या संघर्षमयी जीवनचरित्रावरील हा चित्रपट असून यामध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तीमत्वाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली, याचे मला अत्यंत समाधान आहे.
सर्वांनी हा टीजर जास्तीतजास्त प्रसारित करावा व आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य चित्रपटगृहात जाऊन पाहावा.
#khashaba
जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे, लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे आणि काँग्रेस पक्षाचे अभ्यासू व संघर्षशील नेते, अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बळवंत वानखडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभो तसेच जनसेवेचा आपला प्रवास अधिक बळकट होत राहो, हीच सदिच्छा.
मणिपुर सालों से जल रहा है, और आज फिर नफ़रत और हिंसा की आग में 20 घर राख हो गए।
दो सरकारों और राष्ट्रपति शासन के बावजूद संघर्ष गहराता ही जा रहा है। हज़ारों लोग अपनी जान गंवा चुके हैं, अनगिनत परिवार उजड़ गए हैं - मणिपुर जिस असहनीय पीड़ा से गुज़र रहा है, उसकी कल्पना भी मुश्किल है।
यह मोदी सरकार की उस विभाजनकारी विचारधारा का नतीजा है, जो लोगों को धर्म, जाति, भाषा, क्षेत्र और पहचान के नाम पर बाँटती है।
आज मणिपुर ही नहीं, पूरा देश प्रधानमंत्री से संवेदना के दो शब्द की भी उम्मीद छोड़ चुका है, कार्रवाई की बात तो दूर गई।
मणिपुर बेहतर का हक़दार है - और इसके लिए भारत जोड़ना ही एकमात्र रास्ता है।
नेत्यांसारखं पत्रकार ही खोटी आश्वासने द्यायला लागली वाटतं.
अजूनही एकही व्हिडिओ आलेला नाहीये चॅनेल वरती.
आणि कालचे व्हिडिओ 3 दिवसाने दाखवले तर त्याला काही अर्थ नसतो. एका दिवसात राजकारण बदलतंय आजकाल.
@sahiljoshii@AbhijitKaran25
शरद पवार काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत स्वतः तर सुप्रियाताई भाजप बरोबर जाण्यासाठी त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करीत आहेत असे वृत्त आज इंडियन एक्सप्रेस ने दिले आहे,मावळतीला सुद्धा शरद पवार आपला दुटप्पीपणा सोडायला तयार नाहीत.हा पवार ब्रँड का कधीच विश्वासासाठी प्रसिद्ध नव्हता
मुंबई तक बैठक कार्यक्रम काल झाला. सतेज पाटील आणि नाना पटोले कार्यक्रमात आले होते
परंतु मुंबई तक चॅनेल वर त्यांचा एकही व्हिडिओ नाहीये
काँग्रेसबद्दल काहीच दाखवायचं नाही हे आदेश असतील बहुतेक. काँग्रेसच्या फक्त चुकीच्या बातम्या दाखवतात.
@sahiljoshii@AbhijitKaran25@AnujaDhakras21
२८८ पैकी १०४ आमदार म्हणजे ३६ टक्के आमदारांची शेतकरी नोंद केली असावी. कागदावरील शेतकरी सोडले, तरी किमान ५० तरी दिसले पाहिजे होते. पण आहेत एकच, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर. इतर सोडा, मुद्दा यवतमाळचा मानला तर तेथून येणारे ७ तरी एकसाथ पाहिजे होते! पीक विमा तसा राज्याभराचा मुद्दा!
महाराष्ट्र काँग्रेसची विद्यार्थी संघटना (NSUI), युवक काँग्रेस पार शिक्षण मंत्र्यांच्या घरापासून थेट गाडीवर चढून आंदोलन करत आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सातत्याने रस्त्यावरती शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत आहे, पोलीस बळाचा सामना करत आहेत. तिथे शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांचा आवाज बनून बंटी पाटील भिडतायत!
मीडिया तुम्हाला हे दाखवणार नाही. म्हणून आजच आमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा आणि वागळे चाळ्यांपासून वाचा!
FB/Insta/X - INCMaharashtra
शेतकरी, दुधसंस्था आणि गोकुळ वाचवण्यासाठीच आमचा लढा!
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक ( गोकुळ) दुध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारकांचा मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे आणि श्री दत्त सहकार समुहाचे अध्यक्ष गणपतरावदादा पाटील यांच्यासह उपस्थित राहीलो. यावेळी आघाडीकडून १,८५१ ठराव दूध विकास विभागाकडे सादर केले.
स्व. आनंदराव चुयेकर साहेबांनी उभारलेला गोकुळचा वारसा पुढे नेण्याची आमची बांधिलकी आहे. आमची लढाई सत्तेसाठी नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, प्रतिष्ठा आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे. आम्ही मल्टिस्टेटचा प्रयत्न हाणून पाडला, त्यामुळेच गोकुळच्या सातबाऱ्यावर दूध उत्पादकांचे नाव कायम राहिले. शेतकरी आणि दूध उत्पादक संस्था हा गोकुळचा पाया असून त्यांना वाचवण्यासाठीच आमचा लढा सुरू आहे. अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी जेष्ठ नेते गोपाळराव पाटील, रणजीतदादा मुरगुडकर, रामराजे कुपेकर, सत्यजित जाधव, राहुल देसाई, हिंदुराव चौगले, पी. डी. धुंदरे, सदाशिव चरापले, अंजनाताई रेडेकर, एम. आर. पाटील- कुरुकलीकर, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, उदय पाटील, दिनकरराव कांबळे, उदयानी साळुंखे, स्मिता गवळी, बजरंग पाटील, शामराव देसाई, संभाजीराव देसाई, दरगु गावडे, दयानंद पाटील, प्रशांत देसाई, निवास पाटील, भगवानराव जाधव, रामकृष्ण पाटील, रणधीर मोरे, छाया देसाई, एकनाथ पाटील, सचिन घोरपडे, जीवन पाटील, विक्रम चव्हाण- पाटील, विद्याधर गुरबे, गणपतराव डोंगरे, अमर पाटील, महेश पाटील- शिंगणापूरकर, शशिकांत खवरे, सम्राट मोरे, प्रकाशराव पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता राजू लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, मधुकर रामाणे, सर्व जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक व आजी- माजी पदाधिकारी आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवार, ३० जून २०२६, स्थळ- कोल्हापूर