माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या घरात धनधान्य, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदो. जीवनातील प्रत्येक स्वप्नाला यशाची नवी दिशा मिळो. 💐🎉
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌸🙏
नव्या आशा, नवी स्वप्ने आणि यशाचे नवे संकल्प घेऊन येणारा हा मंगलमय सण प्रत्येकाच्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांवर राहो. 🙏🪷
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा. 🪔✨
समृद्धी केवळ धनाची नव्हे, तर विचारांची, संस्कारांची आणि माणुसकीचीही असावी. माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान नांदो. मंगलमय लक्ष्मीपूजन. 🙏🚩 🌺
दिव्यांच्या तेजाने अंधार दूर होवो, श्रद्धेच्या प्रकाशाने जीवन उजळो आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात आनंद व समाधान नांदो. 🎉👏
सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🤩🙏
घराघरांत दीप उजळू देत, मनामनांत आनंद फुलू देत आणि प्रत्येक कुटुंबात सुख-समृद्धीचा वर्षाव होऊ देत. माता महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. 🪷👏
सर्वांना शुभ लक्ष्मीपूजन. 🙏🌼
दिव्यांच्या प्रकाशाने प्रत्येक घर उजळून निघो, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. 😀👏
सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा. 🙏🪔
आजचा मंगलमय दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचे क्षण, प्रगतीच्या संधी आणि समृद्धीची नवी पहाट घेऊन येवो. 🙏
माता लक्ष्मीची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो. शुभ लक्ष्मीपूजन. 🎉💐🪔
मुंबईच्या स्वच्छतेसाठी मेहनत घेणाऱ्या BMC कर्मचाऱ्यांच्या आणि स्वच्छता सेवकांच्या हक्काच्या घरांचे महायुती तर्फे स्वप्न साकार. 👏🥳
१४० नवीन घरांच्या निर्मितीतून त्यांच्या कुटुंबांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सुखकर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. 🙏✅
@mieknathshinde 🚩💥
दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाजपशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. हे दोन स्वतंत्र पक्ष असून त्यांचे निर्णय ते स्वतः घेतील. ✅
मात्र, महायुतीत भाजप एक प्रमुख भागीदार आहे, त्यामुळे जर असा कोणताही निर्णय असेल, तर निश्चितच विश्वासात घेतले जाईल. 🤝
@Dev_Fadnavis 🪷🙏
पालघर जिल्ह्यातील तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांमध्ये ३ नवीन ग्राम न्यायालयांना CM देवाभाऊंनी @Dev_Fadnavis दिली मंजुरी. 👏✅
यामुळे ग्रामीण भागातील न्यायव्यवस्था अधिक बळकट होऊन नागरिकांना जलद न्याय मिळणार. तसेच या न्यायालयात आवश्यक अशा १५ नवीन पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. 🙏👍
कोकण आता आणखी जवळ. 🌊✈️
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध होणार. अवघ्या एका तासात कोकण गाठणं आता शक्य. चाकरमान्यांच्या सोयीसाठी महायुती सरकारचा महत्त्वाचा पुढाकार. 🥳👌
@mieknathshinde 🙏✅
यंदाची दिवाळी शेतकरी बांधवांच्या दाराशी. 🙏🌾
नागपूर येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी साधला थेट संवाद. ✅👍
कर्जमाफी आणि आर्थिक मदतीची ग्वाही देत शेतकरी बांधवांचे मनोबल वाढवणारा महायुती सरकारचा संवेदनशील पुढाकार. ✍️👏
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ५५७ बीडीडी चाळ कुटुंबांच्या स्वप्नातील ५०० चौ. फूट हक्काच्या घरांचे स्वप्न साकार झाले. 🎉🤩
महायुतीने दिलेला शब्द पूर्ण करत आज या कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. BDD वासी मुंबईकरांसाठी ही दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि अविस्मरणीय ठरली. ✅🙏
@mieknathshinde 🚩🔥
महाराष्ट्र के सूखे से प्रभावित किसानों के साथ इस बार दीपावली मनाने का संकल्प CM देवाभाऊ @Dev_Fadnavis ने लिया है. 🙏👍
संकट की इस घड़ी में नेता और प्रशासन गांव-गांव जाकर किसानों से संवाद करेंगे और उनका मनोबल बढ़ाएंगे. महायुती सरकार हर संभव मदद के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है. 🌾✅
मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांना हक्काचे घर. 🎉🏠
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या हस्ते 'आश्रय योजना टप्पा-२' अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानजनक आणि सुरक्षित भविष्याच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. 👏✅
योग्य वेळी केलेली कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया मुलांचे आयुष्य बदलू शकते, ज्यामुळे त्यांना ऐकण्याचे आणि बोलण्याचे नवे विश्व मिळते.
ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्रमात या शस्त्रक्रियेनंतर मुलांनी सादर केलेले हृदयस्पर्शी सादरीकरण पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि अभिमान दाटून आला.
@mieknathshinde
दिवाळीचा आनंद अन्नदात्या सोबत. 🪔🌾
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या लोहारी सावंगा येथील घरी मुक्काम करत शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. 🙏🎉
कर्जमाफी, दुष्काळी मदत आणि वीजबिल माफीच्या माध्यमातून संकटग्रस्त बळीराजाला सक्षम करण्यासाठी महायुती सरकार पूर्ण ताकदीने पाठीशी उभे आहे. ✅✍️
दिव्यांच्या तेजाने अंधार दूर होवो, श्रद्धेच्या प्रकाशाने जीवन उजळो आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात आनंद व समाधान नांदो. 🎉👏
सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🤩🙏
राहुलजी, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी को पत्र लिखिए, SIR पर चर्चा के लिए हम विशेष संसद सत्र बुलाने को तैयार हैं!
- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा. अमितभाई शाह जी
@AmitShah#SaveDemocracyRemoveAnarchy
We continue to serve our citizens with good quality vegetables at affordable prices through our Vegetable Vans!
Here is the schedule for 06th November 2026.
#VegVans#VegetableVans