शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवत��� लाभो मस्तकी मानाचे तुरे.. एकच वादा रो��ित दादा आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂
धन्यवाद साहेब!
वाढदिवसानिमित्त आवर्जून शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. भविष्यात सामाजिक काम करण्यासाठी आपल्या शुभेच्छा कामी येतील, असा विश्वास आहे. पुनश्च आभार!🙏
Theatres and auditoriums in Maharashtra will open after 22nd October 2021 while observing all COVID safety protocols. SOP is in the works and will be declared soon.
Theatres and auditoriums in Maharashtra will open after 22nd October 2021 while observing all COVID safety protocols. SOP is in the works and will be declared soon.
स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्याला आज उपस्थित राहून संबोधित केले. केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी या��व, गणेश नाईकजी, आ. मंदाताई म्हात्रे, नरेंद्र पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रसाद लाड, आ. निरंजन डावखरे प्रामुख्याने उपस्थित होते.
#Mathadi
सिंदखेड राजा येथील मोती तलाव परिसरास भेट दिली. यावेळी बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, बुलढाणा जिल���हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, राष्ट्रवादीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ऍड.नाजेर काझी,