पगारदार करदात्यांनो,
फॉर्म १६ मधील माहिती पुरेशी नुसते.फॉर्म १६ मध्ये केवळ पगार आणि त्यावरील TDS ची माहिती असते.FD,RD,बचत खात्यावरील व्याज,लाभांश,भाडे उत्पन्न, शेअर यातून झालेला नफा हे ITR मध्ये नमूद करणे आवश्यक आहे.ही माहिती लपवल्यास नंतर अतिरिक्त कर आणि व्याज भरावे लागते.
🚨 UNO REVERSE! 🇮🇳⛽
India is now exporting petrol to energy giant Russia 🤯
India exports roughly 3.5–4 Lakh barrels of petrol daily to destinations across the world 🎯
Yesterday Chief of Indian Army sent a message to his troops
" Be prepared for Op Sindoor and Op Snow Leopard "
Today
Indian Navy chief also said the same on the induction of INS Mahendragiri.
Our forces are anticipating some misadventure, it means OP SINDOOR is near.
🙏🚀🇮🇳
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सुरु केलेल्या "केंच द रेन' या अभियानात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.
• प्रत्येक घर,सोसायटी आणि कार्यालयीन ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग
• बोअरवेल,बारव,विहिरी,तलाव यांची दुरुस्ती.
• पाणलोट क्षेत्रात वृक्ष लागवड.
आज मातोश्री येथे जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले तसेच शिवसेना UBT पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव जी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार संजय जी राऊत उपस्थित होते.
@OfficeofUT@rautsanjay61
आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर विधानसभेत देणार आहेत.
पुन्हा एकदा खणखणीत आणि अभ्यासु भाषेत उत्तर मिळणार.
विरोधक पुळचट आहेत त्यामुळे सभागृह गाजले नाही त्यामुळे उत्तर पण सौम्य होईल.
४ वाजता मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.
@Dev_Fadnavis
🚨 BIG STATEMENT by Home Minister Amit Shah
"India is set to ESTABLISH the World's most advanced AI-powered BORDER SECURITY grid under the Smart Border Project."
PM Modi (in Australia):
🗣️“Milk in the house may be Australian, but the TEA is Indian. Areee ye CHAIWALA……
Dal may be Australian, but TADKA is Indian.”
Crowd is going nuts!
असा टनेल देशात कधीच बांधण्यात आला न्हवता , देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत याची मला खात्री आहे..🔥
- पृथ्वीराज चव्हाण ( कांग्रेस )
भाडोत्रीनो तुमच्या बापाला विचारा देवेंद्र फडणवीस काय रसायन आहे 💪🏻✌🏻