जांभळी गल्ली येथे @mybmcWardRC@mybmc@MTPHereToHelp सम आणि विषम दिनांक प्रमाणे वाहने पार्क करण्याचे फलक लावले आहेत त्या फलकावर @mybmcWardRC@mybmc च्या पे अंड पार्क कंत्राटदाराने pay And पार्क चे स्टिकर लावले आहे हा कोणता कारभार आहे नागरिकांना मोफत पार्किंग असतनापे एंड पार्क का
@MFuturewala@mybmcInfra@mybmc@mybmcWardRC च्या कंत्राटदारामार्फत असे चुकीचे काम करण्यात आले असून अधिकारी वर्गाचा कामचुकार पणा आणि कंत्राटदाराला वाचविण्याचा प्रकार सुरू आहे
वाहनतळ येथे दू चाकी उभी नकरता पदपथावर दुचाकी उभी करून चालण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत @MTPHereToHelp पश्चिम रेल्वे वाहनतळ बोरिवली पोलिस ठाणे समोर बोरिवली पश्चिम
बैनर आणि भंगार चा माल विकायला सुरुवात @mybmcWardRC@mybmc@AshwiniBhide विना टेंडर बिना पकोणत्याही प्रक्रिये शिवाय अनधिकृत कारवाई केलेले सामान भंगार मध्ये @mybmcWardRC ने सुरुवात केलेली आहे स्थळ नेहमी प्रमाणे योगीनगर लिंक रोड बोरिवली पश्चिम @mybmcWardRC चे गोडाऊन
महाालिकेतर्फे होत असलेले पदपथ आणि रस्ते @mybmcRoads @mybmcSWD निकृष्टदर्जाचे पदपथ व त्यावर कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे पदपथार लोखंडी पाईप लावून @mybmcWardRC @CEncroachment @IqbalSinghChah2 कृपया कारवाई करावी स्थळ:- नविन लिंक रोड,अजमेरा रिगलिया बोरिवली पश्चिम
बाळासाहेब देवरस चौकातले पदपथ हे चालण्या साठी उपलब्ध करून द्यावे पदपथावर झाडांच्या कुंड्या ठेवून पदपथ अडवून ठेवला आहे नागरिकांना चालण्यास अडथळा निर्माण करून कोणते शुशोभीकरण @mybmcWardRN@mybmc करत आहेत स्थळ लिंक रोड कांदिवली पश्चिम
मागील २ आठवड्यापासून अपघात झालेली ही रिक्षा रस्त्यावर दुभाजकाजवळ उभी आहे ह्या रिक्षा मुळे अजून अपघात होण्याची शक्यता आहे @MTPHereToHelp@MTPHereToHelp@mybmcWardRC स्थळ:- मेट्रो खांब 2A/237, शिंपोली लिंक रोड बोरिवली पश्चिम
@fighterhemant आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहार आणि इतर राज्यातील नेते मंडळी प्रचार करताना दिसतील आणि हे भारतीय जनता पार्टी या पक्षाने याची तयारी केली सुद्धा असेल