मार्गदर्शक अमृता खानविलकर हिची तब्येत बरी नसल्याकारणाने ९ फेब्रुवारी, २०२० रोजी आयोजित कार्यशाळा रद्द करावी लागतेय.
सर्व शिबिरार्थी आणि सह-मार्गदर्शक @prasadoak17@SIDDHARTH23OCT तुमच्या उत्साही प्रतिसादाबद्दल आभार आणि होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनापासून क्षमस्व.
उत्कट अभिनेता आणि प्रतिभावान दिग्दर्शक प्रसाद ओक येतोय प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला!😊
@prasadoak17
कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू.
Digital Partner - SmrutiGandha स्मृतिगंध & AtPat Khabar आटपाट खबर
Cultural Partner - @MTCultureClub#arabhicreations
Arabhi Creations खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे,
एका दिवसाची विशेष 'अभिनय कार्यशाळा'😊
सविस्तर माहिती लवकरच!!😊
Digital Partner - SmrutiGandha स्मृतिगंध
& AtPat Khabar आटपाट खबर
Cultural Partner - @MTCultureClub@MirchiJeeturaaj