#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
शासनाला केवळ जाहिराती देण्यात स्वारस्य आहे, बाकी प्रत्यक्षात काय होतंय काय नाही याच्याशी काही घेणे देणे नाही. आज कोट्यवधी रुपये खर्चून वृत्तपत्रात शासनाने जाहिरात दिलीय, त्यात शासन #SEBC_to_EWS च्या #रखडलेल्या_नियुक्त्या दिल्या असल्याचं सांगत आहे.
प्रत्यक्षात मात्र, #पोलिस_उपनिरिक्षक-२०२० चे ६५ मराठा उमेदवार गेल्या ११ दिवसांपासुन #SEBC_to_EWS केस लवकरात लवकर मिटवून निकाल जाहीर करा या मागणीकरता बेमुदत उपोषण करत आहेत, परंतु शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही.
१. कर सहायक-२०१९ :-१२ पदे
२. वनसेवा-२०१९ :- ७ पदे
३. अभियांत्रिकी सेवा-२०१९ :- ९४ पदे
४. अभियांत्रिकी सेवा-२०२०:- २१७ पदे
५. कनिष्ठ अभियंता-२०१९ (जलसंपदा विभाग) :- ५२ पदे
६. दंतशल्यचिकित्सक (पुणे महानगरपालिका) :-१ पद
७. PSI-२०२०:- ६५ पदे
८. महावितरण विद्युत सहायक-२०१९ :- २८२ पदे
अशा जवळपास ७३० हून अधिक पदांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, परंतु शासनने अद्यापही दखल घेतलेली नाही.
वास्तविक न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून नियुक्त्या देता येऊ शकतात, परंतु सरकारने अद्यापही कार्यवाही केलेली नाही. तांत्रिक आणि न्यायालयीन बाबींचा फटका या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत असून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
प्रत्येक वेळेस शेकडो कि.मी.चा प्रवास करून आझाद मैदानावर येऊन उन्हापावसात आंदोलन करणे या विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांप्रती सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा, ही नम्र विनंती.
@mieknathshinde
(३/४)दि.१८ऑक्टोबर रोजी SEBCTOEWS प्रकरणी अंतिम सुनावनी आहे.राज्यसरकारने डे टु डे सुनावनी करता प्रयत्न केला पाहिजे व विषय मिटवला पाहिजे.
मनोज जरांगे साहेब तसेच इतर समन्वयकांनी मराठा आरक्षणाबरोबरच समाजाच्या प्रलंबित मागण्यांमध्ये देखिल लक्ष्य द्यावे हि मराठा उमेदवारांकडुन विनंती
(२/४) फक्त मराठा उमेदवार वगळून नियुक्ती दिली जात आहे.मेरिट मध्ये असुन सुद्धा मराठा उमेदवार केसेस मुळे अडकले जात आहे.
पोलिस उपनिरिक्षक-२०२० चे ६५ उमेदवार मागील ८ दिवसांपासुन आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करत आहे.अभियांत्रिकी सेवा-१९ चे ९४ मराठा उमेदवार अडकलेले आहेत.
(१/४)मराठा आरक्षण ५०% च्या आतुन देण्याकरता मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
२०१८ ला ५०% च्या वर दिलेले मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर चालू भरतीत मराठा उमेदवारांना EWS आरक्षणात टाकले.त्याविरोधात मा.उच्च न्यायालयात केसेस प्रलंबित असल्याने मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहे
@mieknathshinde MPSC च्या
अभियांत्रिकी सेवा-२०१९:-९४ मराठा उमेदवारांबाबत दि.१५ सप्टेंबर २३ रोजी SEBC TO EWS प्रकरणाची सुनावनी आहे.१ डिसेंबर २२ रोजी मराठा वगळून इतर १०४९ उमेदवारांना नियुक्ती देताना आपण एक महिन्यात प्रश्न मार्गी लावून नियुक्ती देतो बोलला होता.आज ९ महिने उलटलेत साहेब लक्ष्य द्या
@VAIBHAV09803404 या सर्व भरती मधे ९४ EWS गरीब मुलांची भरती सुद्धा अडकली आहे!मा.MAT कोर्ट चे ०२/०२/२३ रोजी निकाल EWS मुलांकडुन येऊन सुद्धा शासन त्यांना नियुक्ती न देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे! राज्य शासनाने या रिक्त जागेवर त्वरित EWS उमेदवाराची भरती करुन हा विषय कायमचा मार्गी लावावा ही विनंती
(3/4)MPSC भरतीमधील
अभियांत्रिकी सेवा-२०१९:-९४ उमेदवार
पोलिस उपनिरिक्षक-२०२०:-६५ उमेदवार
अभियांत्रिकी सेवा-२०२०:-२१७ उमेदवार
वनसेवा-२०१९:- ७ उमेदवार
सदर उमेदवार नियुक्तीपासुन वंचित आहेत
लवकरात लवकर SEBC TO EWS प्रकरण मिटवावे हि विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
(2/4) दि.१५ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यसरकारने वेळ काढुपणा करू नये.मा.महाअधिवक्ता साहेबांनी कोर्टाला प्रकरणातील गांभिर्य पटवून देऊन लवकरात लवकर हा विषय संपवून टाकावा व राज्यसरकारने यात अडकलेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती द्यावी हि विनंती.
(1/4)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९
जाहिरात:-०३/०४/२०१९
अंतिम निकाल :- १०/०६/२०२२
९४ मराठा उमेदवार वगळून दि.१/१२/२०२२ रोजी उर्वरित १०४९ उमेदवारांना नियुक्ती देऊन आज ९ महिने पुर्ण झाले.
SEBC TO EWS प्रकरणी मा.उच्च न्यायालयात १५ सप्टेंबर २०२३रोजी अंतिम सुनावनी करिता प्रकरण आहे
94 मराठा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रतीकात्मक आंदोलन होत आहे.सरकारने तात्काळ दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात उद्रेक झाल्याशिवाय राहणार आहे.
@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@atullondhe
(१/२)आज दि.१० ऑगस्ट रोजी अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९ मधील ९४ मराठा उमेदवार नियुक्तीकरता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन करणार आहेत.
८ महिने झाले तरी SEBC TOEWS प्रकरण मार्गी लागलेले नाही.
सदर ९४मराठा उमेदवारांना राज्यसरकारने लवकरात लवकर नियुक्ती द्यावी @CMOMaharashtra
(३/४)नव्याने ७५००० पदे भरण्याचा संकल्प सरकारने केला आहे.त्याबद्दल आभार परंतु २,३,४ वर्षांपुर्वी निघालेल्या जाहिरातींमधील नियुक्ती/निकाल प्रलंबित आहे ते लवकरात लवकर देण्याबाबत देखिल राज्यसरकारने संकल्प केला पाहिजे.हि विनंती वय,मानसिक,सामाजिक,आर्थिक दबाव सर्व उमेदवारांवर वाढत आहे
(२/४)
५.अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०२०
६.पोलिस उपनिरिक्षक-२०२०
७.राज्यसेवा-२०२१
८.वनसेवा-२०२१
९.राज्यकर निरिक्षक-२०२१
१०.कृषीसेवा-२०२१
११.पोलिस उपनिरिक्षक-२०२१
१२.अभियांत्रिकी सेवा-२०२१.
यातील काही जाहिरातीत अर्धवट नियुक्त्या झाल्या आहेत तर काही जाहिरातींचे अजून निकालच बाकी आहे
(१/४)न्यायालयीन केसेस,प्रशासकिय दप्तरदिरंगाई अश्या कारणांमुळे २०१९,२०२०,२०२१ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या जाहिराती २०२३ आले तरी पुर्ण नियुक्तीविना प्रलंबितच आहे.
MPSC च्या
१.वनसेवा-२०१९
२.अभियांत्रिकी सेवा-२०१९
३.सहायक मोटार वाहन निरिक्षक -२०२०
४.राज्यकर निरिक्षक-२०२०
देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधारकांना महाराष्ट्रात प्रगतीपासून दूर ठेवण्याचा डाव...
पोलीसभरतीत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,एमबीए उमेदवार चालतात.पण हक्काच्या जागेपासून अभियंते वंचित
#Allow_BE_For_JE@mieknathshinde@Dev_Fadnavis@atullondhe@NANA_PATOLE
१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी +पदवीधारकांना देखील पात्र करावे
#Allow_BE_For_JE@mieknathshinde@Dev_Fadnavis