जेम्स प्रिन्सेप नसते तर सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचे वाचन झाले नसते आणि पर्यायाने सम्राट अशोकांचे महान कार्य जगासमोर आले नसते.
जेम्स प्रिन्सेप यांना जयंतीदिनी आदरपूर्वक नमन ❤️
शिक्षण म्हणजे केवळ वैयक्तिक प्रगती नव्हे; ते समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारीही आहे.
याच जाणिवेची आठवण करून देणारे बाबासाहेबांचे हे मोलाचे विचार..
“तुम्ही हे सामाजिक कार्य करता याबद्दल मला समाधान वाटते. पण मला लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो हा, की तुम्ही या समाजाच्या+
कोल्हापूरची महान राणी छत्रपती शोभते भूषणी शुभहस्ते तलवार भवानी ताराबाई असुरमर्दिनी ।
ताराबाई माझी मर्दिनी भासे चंडिका रणांगणी
रणदेवी ती श्रद्धास्थानी नमन माझिये तिचिया चरणी ||
--क्रांतीज्योती, सावित्रीमाई फुले.📍
Krantijyoti Savitrimai Phule has written a poem titled+
महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निष्कलंक चारित्र्याची आणि तत्त्वनिष्ठ जीवनाची साक्ष देणारे हे शब्द...
“मी एक सदाचारी उच्च कोटीतील नीतीमत्तावाला पुरूष आहे. याच प्रतिष्ठेवरच माझे समग्र सार्वजनिक जीवन अवलंबून असते. माझे शत्रू मला जे भितात+
#Thread🧵
#चळवळ
"चळवळ ही कधीही बंद पडत नाही. ती डोक्यामध्ये चालू असते किंवा अंतर्मनात चालू असते. त्यातली माणसं मरत असतील, बदलत असतील पण चळवळ कधी मरत नाही. माणसं चळवळ सोडतील.
एकीकडे उपवर्गीकरण करत आणि दुसरीकडे ओपन जागेतून हद्दपार करत आंबेडकरी विचारांच्या कर्तृत्ववान मुलांची कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याच्या बातम्या अस्वस्थ करत असतानाच ही बातमी येऊन थडकली आमचे मित्र डॉ. श्रीधर पवार यांनी पाठवलेल्या मेसेजमधून..
किती अडवणार आहात बाबासाहेबांच्या लेकरांना? पंख दिलेयत त्यांना बाबांच्या विचारांनी. उंच झेप घेत आहेत बघा. अजून किती कारस्थाने करणार आहात त्यांना अडवण्यासाठी?
****
अमेरिकेतील न्यू यार्क इथे, कालच्या पदवीदान सोहळ्यात जयभिम चा ध्वज उंचावताना सृजना.
जातीचा दाखला किंवा कोणत्याही डॉकट्युमेंट मधे जातीची नोंद न करता, कोणतेही आरक्षण न घेता, जगाच्या सर्व प्लॅटफॉर्म वर मी जन्मता आंबेडकरवादी आहे असे ठासून मांडणारी लेक म्हणून तीचा अभिमान वाटतो.
लेकीला अडीच कोटी ची फेलिशिप मिळाली म्हणून आम्हाला कोणतेही कर्ज वगैरे काढायला लागले नाही, शिवाय त्याच विद्यापीठात तीला जुनियर कॉलेज मधे व्याख्याता म्हणून नोकरी मिळाली म्हणून निभावले.
(Source fB)
राजकारण्यांना आपली मुले परदेशात शिक्षणासाठी पाठवावीशी वाटतात, याचाच अर्थ संघराज्यातील शिक्षण आपण त्या पात्रतेचे करू शकलो नाही याची ते एकप्रकारे कबुली देतात.
NEET पेपरफुटीत अटक केलेल्यांपैकी सर्वाधिक आरोपी महाराष्ट्रातील आहेत. सीबीआयनं ज्या कुलकर्णीला मुख्य सूत्रधार म्हटलंय, तोही महाराष्ट्रातलाच. #Maharashtra#NEET#NTA
28 एप्रिलला उद्योजकांच्या बैठकीसाठी म्हणून उदय सामंत मराठवाड्यात जातात.
-अचानक तीच बैठक रद्द करून पूर्वनियोजित नसताना जरांगेना भेटतात.
-बंद दाराआड जरांगे-सामंत यांच्यात तासभर चर्चा होते.
- तिथून 15 दिवसात जरांगे पाटील आंदोलन/उपोषणाची घोषणा करतात.