मा.@mpsc_office@bhimanwar आपण सूत्रांच्या मार्गाने बातम्या देणार की एखाद प्रसिद्धीपत्रक काढणार? उमेदवारांना याच उत्तर दिलं गेलं पाहिजे आपण यावर बोलल पाहिजे नुसत्या चर्चा म्हणजे सर्व काही नाही....आपल काय म्हणणं आहे ते समोर आलं पाहिजे.....#MPSC#विश्वास
मा.@mpsc_office@bhimanwar महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2025 निकाल आपल्याद्वारे अजून जाहीर करण्यात आलेला नाही..निकाल यावेळी एकच अंतिम असणार आहे कारण ऑप्टिंग आउट पर्याय बंद आहे ,त्यामुळे आपण बैठक क्रमांक मोजणी न करता डोके मोजून निकाल जाहीर करा..जेणेकरून उमेदवार रिपीट होणार नाहीत.
सर्व विद्यार्थ्यांचा विरोध असताना कोणाच्या फायद्यासाठी ऑनलाइन परीक्षेचा इतका अट्टाहास?
सर्व व्यवस्था ही नागरिकांसाठी असते ना की स्वतःच्या फायद्यासाठी.
विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लावू नका. परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच झाल्या पाहिजेत. यावर कोणतीही तडजोड मान्य नाही. 😡
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
तुकाराम मुंडे साहेब...
सर्व स्पर्धा परीक्षार्थी कडून आपणास विनंती की,
पुण्यातील मेस वाल्या कडे पण लक्ष दया.. मंथली अफाट मेसचे पैसे भरून ही त्याचा दर्जा खूप खालावलेला असतो...
जर तुम्ही लक्ष घातलात तर मला वाटत नाही कुठली मेस सुरु राहील...
@Tukaram_IndIAS#पुणे_मेस#Mpsc#FDA
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2026 या परीक्षेनंतर 17 व्या दिवशी निकाल जाहीर
14 जून - पूर्व परीक्षा
01 जुलै - निकाल
ऑफलाईन परीक्षा घेऊन इतके जलद गतीने निकाल लागत असेल तर ऑनलाईन परीक्षा घेण्याचा हट्ट का...?
#Operation_ऑफलाईन#MPSC 🔥
"ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हे मान्य, पण चुकीची माहिती देऊन लाखो विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये, माननीय आयोग!
तुमच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागते. पारदर्शकता आणि अचूकता सर्वाधिक महत्वाची.
मुख्यमंत्री महोदय सुद्धा खोटे बोलले.
#Operation_ऑफलाईन#Mpsc
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मा.मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले की,
कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही, विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होईल.
त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की,
आपण आपल्या सोशल मीडियावरती poll घेऊन विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्यावे.
#Operation_ऑफलाईन#Mpsc
MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
मा. आयोग,
आपल्या CBT परिपत्रकातील मुद्दा ५ चा दावा तर्कसंगत नाही.
कारण,
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (UPPSC) महत्त्वाच्या राजपत्रित परीक्षा अजूनही ऑफलाइन OMR पद्धतीनेच घेते.
तेथे सर्वच गट अ, ब, क च्या परीक्षा नियमित ऑनलाईन होत नाहीत.
#Operation_ऑफलाईन#Mpsc#ऑफलाईन
मा. आयोग,
आपल्या CBT परिपत्रकातील मुद्दा ५ चा दावा तर्कसंगत नाही.
कारण,
तामिळनाडू लोकसेवा आयोग (TNPSC) अनेक महत्त्वाच्या राजपत्रित परीक्षा अजूनही ऑफलाइन OMR पद्धतीनेच घेते.
तेथे सर्वच गट अ, ब, क च्या परीक्षा नियमित ऑनलाईन होत नाहीत.
#Operation_ऑफलाईन#Mpsc#ऑफलाईन
मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का..?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत...
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससी कडे वर्ग केली.
आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.
#Mpsc
Respected Chairman Bhimanwar Sir, Secretary Harpalkar Sir,
MPSC Group C Prelims (11 Jan 2026) results are still awaited. Only 47 days remain for the Mains (7 June 2026).
Kindly declare the results at the earliest to end students’ uncertainty and help them prepare effectively.