#12500 विशेष आदिवासी पदभरती कधी होईल. शिंदे साहेब 28 नोव्हेंबर ला एक वर्ष होईल आता .आनंद दिघे साहेबाचे तुम्ही शिष्य आहात.ज्यांची सामाजिक सुरवात आदिवासीं पाड्यावरून झाली..विसरू नका. त्यांची शपथ तुम्हाला आदिवासी युवक बेरोजगार तरुणांना न्याय द्या. @EknathShindefc@cmomaharashtra
आदिवासींच्या शिक्षण व नोकरी या क्षेत्रामध्ये गैर आदिवासींनी खोटे सर्टिफिकेट देऊन जागा लुटलेल्या आहेत त्या संदर्भात6 जुलै 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याची काटेकोर करून आदिवासींची नोकर भरती सुरू करण्यात यावी. आदिवासीच्या विशेष भरतीसाठी सामाजिक लढा उभारणार*
@bkd
राज्य कर निरीक्षक (गट-ब) भरतीतील एकूण 209 जागांपैकी एकही जागा अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे.ही सामाजिक न्यायाची अंमलबजावणी आहे का ? ST उमेदवारांना संधी नाकारणे योग्य आहे का? आदिवासी मंत्री निद्रा अवस्थेत**
कुपोषित आदिवासीच्या निधीवर डल्ला*
अतिसंवेदनशील महायुती सरकार.
लाडक्या बहिणीसाठी.सामाजिक न्याय विभाग/आदिवासी विकास विभागाचा एकुण 746 कोटीचा निधि वळविण्यात आला!!!
सरकार मागासवर्गीय, दलित
कुपोषित आदिवासी, दलीत मागास वर्गीय यांना मुख्य धारेतून बेदखल करण्याचे षडयंत्र सरकारचे आहे...
चॉकलेट
दिल रे भावांनो
पेसा पदभरती मानधन तत्त्वावर
आदिवासीं विशेष पदभरती 12500 वर राजकीय नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी बुलडोझर चालविला . घर के घाट के हमे बेवखुप बनाया अपनेही लोगोने.@TribalArmy @narharizirval @cmo @kcpadvi @१२५०० @pesa
बाबासाहेब मनायचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाहि.आम्ही ते दूध पिलो परंतू आरक्षण वाचवण्यासाठी आम्हीं गुरगुरू शकत नाही.
हे अंतिम सत्य आहे.@TribalArmy
@AadivasiSamachr @12500पदभरती
@पेसापदभरती @धनगरआरक्षण @MohadeYD
नाचणाऱ्या व्यक्तींना लाईक फॉलो करणारे आदिवासी आरक्षण, नोकरी , पेसा पदभरती, 12500 , बोगस प्रमाणपत्र , थांबवण्यासाठी ,वाचवण्याची धडपड करतील असे दिसून येत नाही.. उगाच महापुषाचा इतिहास सागत फिरतात..@आदिवासीं #आदिवासीं#उलगुलान@Adiwasi_Awaj @AadivasiSamachr @Snehraj_Pithe07#TribalCh
आदिवासी समाजाला सरकार देते गाजर... आदिवासी 25 आमदार झालेत मुख बधीर विद्यालयाचे मास्तर ...
आदिवासी विशेष पदभरती - 25आमदार चूप
धनगर समाजाला आरक्षण दिलं तर राजीनामा देईल ..असे म्हणणारे 25आमदार वाहवाही करून चूप.
हेच मुख बधीर झालेत..
@CMOMaharashtra@narhariझी
धनगर बांधव यांनी मा. हाके साहेब यांच्याकडून काहीं शिकावं ओबीसी चे आरक्षण धोक्यात आहे.ते वाचावाव उगाच मुख्यमंत्री जीहार काढतोय असं बडबड करून रान पेटवू नका मुख्यमंत्री म्हणजे संसद नाही.राष्ट्रपती नाही खरे आदिवासी कोण आहेत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेत.#हाके#आदिवासीं#आरक्षण
आदिवासींच्या राजकिय आरक्षणावर किती दिवस डल्ला मारून जगशील रे बाबा तु आमच्या आरक्षणाची बाजू माडू शकत नाही आदिवासींच्या 12500 पदभरती बद्दल बोलत नाही.पेसा भारतीचा प्रश्न निकाली काढू शकत नाही.कोणी मनते औकात नाहीं कोणी मनते बांगड्या भरून घ्या.ही वेळ समाजावर आली याला दोषी कोण?#आमदार
20 ते 22 दिवस पेसा भरती साठी आंदोलन सुरू होते पुढे काय झालं समजल नाही..एवढीच ताकत 12500 पदभरती साठी लावली असती कदाचित आज जाहिरात प्रसिद्ध झाली असती रोज नवीन विषय बाहेर काढायचा रोज नवीन सभ्रम निर्माण करायचा आमचा खेळ नाही.आता खडोबा सुरू झाला. #१२५००पदभरती@aadiwasi @aadiwasimantri
20 ते 22 दिवस पेसा भरती साठी आंदोलन सुरू होते पुढे काय झालं समजल नाही..एवढीच ताकत 12500 पदभरती साठी लावली असती कदाचित आज जाहिरात प्रसिद्ध झाली असती रोज नवीन विषय बाहेर काढायचा रोज नवीन सभ्रम निर्माण करायचा आमचा खेळ नाही.आता खडोबा सुरू झाला. #१२५००पदभरती@aadiwasi @aadiwasimantri
*आदिवासी समाजाने मतदान करतांना विचार करावा..मणिपूर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छतीसगड,या राज्यामध्ये सुरू असलेला आदिवासी समाजावर अन्याय कोणत्या सरकार मध्ये होत आहे 2 चार नेते दावणीला बांधले गेले म्हणून समाज बाधल्या जाणार नाही.मौका है
चक दे इंडिया.उलगुलान जारी रहे
अर्जुन सु. युवणाते
आदिवासी समाजाला 500रू दारू मटण साडीचा लागलेला ठपका मोडीत काढायचा असेल तर युवा मतदार यांनी लक्षात घ्या.2024 लढत तुमची अंतिम; अस्तिस्व सिद्ध करण्यासाठी आहे..त्यामुळे योग्य उमेदवार निवडा आणि सुशिक्षित वर्गाने सामाजिक बांधिलकी जपून समाजाला योग्य मार्गदर्शन करा .. जय भीम जय आदिवासी
हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत
भारतीय संविधान निर्माते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आदिवासी समाजावर आहे.आदिवासीं नेत्यांनी बाबासाहेब
यांच्या विचारांचं वादळ युवक युवती मध्ये कसे प्रेरल्या जाईल यावर काम करावे.
#dhangar#जय भीम #जय आदिवासी
#ulgulan#महाराष्ट्र
पवित्र प्रणाली मध्ये आदिवासी समाज मोडत नाही...रयत शिक्षण संस्था व श्री शिवाजी शिक्षण संस्था यांनी काढलेल्या जाहिरीती मध्ये स्पष्टं नमूद केले आहे...आता कोणाला शंका असेल की रामराज्य आल की आदिवासीचा विकास होईल ..त्यांनी घंटा हलवला तर रोजगार मिळेल.... जय आदिवासी...