२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@CmoMahShadow@Dev_Fadnavis@RRPSpeaksFC@bharanemamaNCP
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनियुक्त्या | #Election2024 #MVA |
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
आदिवासी समाजाला सरकार देते गाजर... आदिवासी 25 आमदार झालेत मुख बधीर विद्यालयाचे मास्तर ...
आदिवासी विशेष पदभरती - 25आमदार चूप
धनगर समाजाला आरक्षण दिलं तर राजीनामा देईल ..असे म्हणणारे 25आमदार वाहवाही करून चूप.
हेच मुख बधीर झालेत..
@CMOMaharashtra@narhariझी
@mpsc_office@Drsuvarnas मा,आयोग गट क 2023 स्किल टेस्ट निकाल जाहीर केला. आपले खूप खूप आभार.💐💐 (पण तसेच आता लवकरात लवकर (GML) सर्वसाधारण गुणवत्ता याद्दी टाकून विद्यार्थ्यांना यातून बाहेर काढावे) ही विनंती. कारण अजूनही 15000 मुले या प्रक्रियेत अडकले आहेत. धन्यवाद🙏
@mpsc_office@Drsuvarnas मा.आयोग आज आपण वयक्तिकरित्या MAT केस कडे लक्ष्य देऊन एमपीएससी गट क 2023 निकलाच मार्ग मोकळा करावा व आम्हाला या चक्रव्हीवहातून बाहेर काढावे. 29 sept रात्रभर मुले MAT केस कडे डोळे लाऊन बसले आहेत. तरी आज चांगला वकील देऊन आमचा स्किल निकाल जाहीर करावा ही विनंती
#कर_सहायक आणि #लिपिक_टंकलेखक पदाची जाहिरात जाहिरात येऊन दीड वर्ष तर पूर्व परीक्षा होऊन सव्वा वर्ष, मुख्य परीक्षा होऊन दहा महिने तर स्किल टेस्ट होऊन ४ महिने झाले आहेत, परंतु न्यायलयीन प्रक्रियेत सदरील परीक्षा अडकल्याने अद्यापही निकाल प्रलंबित आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत 20 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून विद्यार्थ्यामध्ये मोठ्या प्रमाणात निराशेची भावना आहे, तरी विधानसभेची आचार संहिता लक्षात घेता कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी उद्या होणाऱ्या सुनावणीत हा मुद्दा मार्गी लागावा यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे आयोगाकडून अपेक्षित आहे, सरकारने देखील समन्वय साधावा, ही विनंती !
@mieknathshinde@mpsc_office
#MPSC
"गट 'क' लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक पदासाठी जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये निघाली होती. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा झाली आणि तब्बल ८ महिन्यांनंतर डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल देखील उशिराने लागला. १ ते १३ जुलै २०२४ दरम्यान स्किल टेस्ट पार पडली. स्किल टेस्ट होऊन बरेच दिवस उलटले आहेत.
@mpsc_office विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर स्किल टेस्टचा निकाल जाहीर करावा ही विनंती!
#MPSC #ClerkTypistResult #SkillTest #StudentsRights #MPSCUpdates
@mieknathshinde@NanaPatole@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
मा. @mpsc_office ला विनंती आहे की, गट क 2023 ची स्किल टेस्ट होऊन 80 दिवस होत आले तरी निकाल जाहीर केला नाही. येत्या 30 तारखेला MAT मध्ये सुनावणी आहे . या सुनावणीनंतर निकाल जाहीर करण्यात यावा. 2 वर्षे होत आले जाहिरात प्रसिद्ध होऊन .
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks @Dhananjay_AAP
गट क स्किल टेस्ट होऊन ७० दिवस झालेत तरी ही आयोगाने TCS ह्या कंपनीकडून अहवाल मागवला नाही आतापर्यंत निकाल घोषित करायला हवा होता अजून किती अंत बघणार आहे आयोग विद्यार्थ्यांचा. सचिव खरात मॅडम यांना एकच विनंती आहे की आता निकाल घोषितकरा
निसर्गाचे खरे सेवक असलेल्या आणि शतकानुशतके पाणी, जंगल आणि जमीन यांच्या संवर्धनात मोलाची कामगिरी करणाऱ्या आदिवासी बंधू-भगिनींना जागतिक आदिवासी हक्क दिनानिमित्त मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
आपण सर्व मिळून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याचा संकल्प करूया.
#आदिवासी_अधिकार_दिवस
2 वर्षात लिपिक पदाच्या 12k जागा भरणार हे जाहीर केलेल आहे 23 मध्ये 7K जागा आल्या परंतु 24साठी अजून 5k जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत.तसेच PSI सुधारित मागणीपत्र सुद्धा आयोगकडे नाही.
जलसंपदा आणि मुद्रांक च मागणीपत्र आलाच पाहिजे.
#परिपूर्णCOMBINEजाहिरात2024@MahaDGIPR@CMOMaharashtra
@NCPspeaks आदिवासींचे मूळ मुद्दे ज्वलंत समस्या सोडून या गोष्टीसाठी बरा वेळ आहे.समाजाच्या एवढ्याच समस्या आहेत का. सगळ माहिती असून बोलायची हिम्मत होत नाही.दुसरे लोकप्रतिनिधी आदिवासींचे प्रश्न मांडत असतात तुम्ही मूग गिळून बसा.