जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये
राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत.
अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#शून्यSTI
जाहिरात क्रमांक १११/२०२३
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक
मा.उच्च न्यायालयकडून पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतरच विषयांकित संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
असे आयोग आपण सांगितले आहे
आज निर्देश प्राप्त झालेले आहेत, कृपया आज निकाल लावा ही विनंती
@mpsc_office@Drsuvarnas मा. MPSC आयोग, गट क clerk 111/2023 हा निकाल आज जाहीर करावा ही विनंती . कृपया करून 7006 मुलांना आज दिलासा द्यावा. विद्यार्थी + 7k कुटुंब 2023 पासून वाट बघत आहे. कधी निकाल आणि जोइनिंग येते. खूप कष्टमय झालं आहे सगळ. आज
#निकाल#recomanadation letter.
विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas मा. MPSC आयोग, गट क clerk 111/2023 हा निकाल आज जाहीर करावा ही विनंती . कृपया करून 7006 मुलांना आज दिलासा द्यावा. विद्यार्थी + 7k कुटुंब 2023 पासून वाट बघत आहे. कधी निकाल आणि जोइनिंग येते. खूप कष्टमय झालं आहे सगळ. आज
#निकाल#recomanadation letter.
विनंती.
🟥 एमपीएससीमध्ये वादग्रस्त अधिकारी नियुक्त! विद्यार्थ्यांचा विश्वासच उडवणारं पाऊल! 🔥
राज्यातील तसेच देशातील स्पर्धा परीक्षांच्या निकाल व व्यवस्थापनाबाबत आधीच संशयाचं वातावरण आहे.विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अशा स्थितीत आता एमपीएससीच्या सदस्यपदी वादग्रस्त दिलीप भुजबळ या पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करून महाराष्ट्र शासनाने पारदर्शकतेसंदर्भातील आपलं अपयश पुन्हा सिद्ध केलं आहे.
भुजबळ न्यायालयीन आरोपातून दोषमुक्त झाले असले तरी ते अशा व्यक्तींची नियुक्ती ‘चौकस, निष्कलंक व चारित्र्यसंपन्न’ असावी या मार्गदर्शक तत्वांचं सरळ उल्लंघन आहे.
स्पर्धा परीक्षा म्हणजे युवकांच्या भवितव्याशी खेळण्याचं साधन झालं आहे का?
#MPSCScam #MPSCControversy #TransparencyFail #MaharashtraGovernance #स्पर्धापरीक्षा
#MPSC मार्फत जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक एकूण 7006 पदांपैकी आयोगाने 6613 पदांची तात्पुरती निवड यादी जाहीर केली होती. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील 393 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. या 393 जागा अंतिम निवड यादीत समाविष्ट करून पूर्ण 7006 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणीसाठी #MPSC च्या काही युवांनी मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. त्यांचा हा विषय सरकारकडं माडण्याचं आश्वासन त्यांना दिलं.
@PunyachiMPSC@mpsc_office@Dev_Fadnavis महाराष्ट्रात सरकारी नौकरी करणे म्हणजे एक दिवास्वप्नच राहते की काय..??
परीक्षार्थी समोरील प्रश्न
1)पडक्या घराची भिंत ही बांधायची राहिलीय
2)आई वडिलांचे आरोग्याचे प्रश्न समोर उभे ठाकले आहेत
3)परीक्षार्थीचे लग्न रखडली आहेत
महाराष्ट्रात तरुण भयावह प्रमाणात अस्वस्थ झाले आहे
#MPSC