@Bhagwatjspeaks@mpsc_office@Dev_Fadnavis गट ब जाहिरात जुलै महिन्यात नियोजित होती त्यानुसार ती जुलै २०२५ ला आली आहे. काही टोळ्या परीक्षा अडवणूक करुन आम्ही कसे शाहणे या पद्धतीने वागत आहेत.कृपया आयोगनेआणि सरकार ने अश्या स्वयंघोषित विद्यार्थी नेतेयोग्य ती कारवाई करावी.परीक्षा ही वेळेतच झाल पाहिजे
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा या जाहिरातीमध्ये SR, ASO, STI, EXCISE SI व AMVI पदांचे अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी.
धन्यवाद.🙏
@CMOMaharashtra#MPSC#Combine_जागा_वाढ_2025
@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis गट क क्र 111/२०२३लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली 4265 विद्यार्थ्यांनीनोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत . कृपया आपण मुख्यमंत्री महोदय , GAD, आणि MPSC यांकडे या उर्वरित जागा प्रतीक्षा यादी मधून भरण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis गट क जाहिरात क्रमांक 111/२०२३ यातील लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली . परंतु प्रत्यक्षात 4265 विद्यार्थ्यांनी च नोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत .
प्रतीक्षा यादी साठी पाठपुरावा करा सर 🙏
गट-क (२०२३) खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरून काढावीत. उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची प्रतीक्षा यादी तयार करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी.... @CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis