आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए
- -
हिंदी ज़ुबान के महान कवि दुष्यंत कुमार को उनकी पुण्यतिथि पर याद करते हुए
My best wishes to @HemantSorenJMM the new Chief Minister of Jharkhand. I am confident that the state will grow and progress under his dynamic leadership. I regret I might not be able to attend the swearing in ceremony due to my political engagements in Maharashtra.
म��ाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे हिवाळी अधिवेशन, २०१९ मधील काही महत्वपूर्ण निर्णय !
✅ शेतकरी कर्जमाफी
✅१० रुपयांत शिवथाळी.
✅ प्रत्येक विभागात एक मुख्यमंत्री कार्यालय.
✅ विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा.
✅ महापोर्टल मार्फत भरती प्रक्रियेला स्थगिती.
@Avadhutwaghbjp रांगेत काय लोटांगण घालतो पण द्या तरी नुसत्या वायफळ बडबड बंद करा.जो देणारा आहे त्याना विचारा नाहीतर तुम्हाला तुमचे निर्णय माहिती नसतात.चहा पेक्षा फडकी गरम असा प्रकार होऊ नये.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या दाव्यात सहभागी होत @INCMaharashtra पक्षाचे नेते आ. @bb_thorat व आ. @NitinRaut_INC यांनी आज महामहिम राज्यपालांकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भा��ी वाटचालीसाठी शुभेच्छा!
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व करत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आज @ShivSena पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे (@OfficeofUT) यांनी आज महामहिम राज्यपालांकडून मुख्यमंत्री पदाची शप�� घेतली. त्यांचे व त्यांच्यासह मंत्रिपदांची शपथ घेतलेल्या आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या दाव्यात सहभागी होत @NCPspeaks पक्षाचे नेते आ. @Jayant_R_Patil व आ. @ChhaganCBhujbal यांनी आज महामहिम राज्यपालांकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
महाराष्ट्राचा मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीका��तो. यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल.
#MaharashtraVikasAghadi