कोयना वसाहत मुख्य रस्ता, कोयना वसाहत, गोरेगाव पूर्व येथे अनेक दिवसांपासून झाडांच्या तुटलेल्या फ़ांद्या रस्तवरच पडल्या आहेत,त्या मुळे येथे दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढले आहे, कृपया कारवाई करावी.
अरुण गवळी शाखा अध्यक्ष मनसे -गड क्रमांक -५१
@mybmcWardPS@mybmc
आबा पाटील चाळ श्रेयस कॉलनी आरे रोड चेक नका हनुमान मंदिर च्या बाजूला गोरेगाव पूर्व मुंबई -६३ .या ठिकाणी गटार तुंबलेल्या अवस्थेत आहेत , सर्वत्र शेवाळ झाल्या कारणांमुळे लहान मूल जेष्ठ नागरिक पडण्याची शक्यता आहे कृपया त्वरित कारवाई करावी.@mybmc@mybmcWardPS
दिंडोशी फ्लॅयोवरच्या खाली,एम एच बी कॉलोनी ते विटभट्टी पाचबावडी येथील लोकांसाठी चालण्यासाठीचा रस्त्यावर दुचाकी चालक ये जा करतात, कृपया येथे कार्यवाही करून येथे लोखंडी पाईप लावण्यात यावे ही विनंती. @mybmc@mybmcWardPS@MumbaiPolice@MTPHereToHelp
हिरा पन्ना इंडस्ट्रिअलच्या मागे, विरवाणी, गोरेगाव (पूर्व ) येथील परिस्थिती, त्वरित कारवाई करावी ही विनंती.
अरुण गवळी -शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक -५१
@mybmcWardPS@mybmc
विश्ववेश्वर नगर रोड, डायमंड इंडस्ट्रिअल, गोरेगाव (पूर्व ) येथे ड्रेनेज तुंबल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, कृपया त्वरित तक्रारीचे निवारण करावे.
अरुण गवळी -शाखा अध्यक्ष मनसे @mybmc@mybmcWardPS
इटालियन इंडस्ट्रिअलच्या बाजूला, भोसले चाळ जवळ, आंबेडकर चौक,गोरेगाव (पूर्व ), मुंबई येथे कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे, त्या मुळे येथील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, कृपया लवकरात लवकर स्वछता मोहिम राबववी.
अरुण गवळी शाखा अध्यक्ष -मनसे
@mybmcWardPS@mybmc
नमस्कार मी अरुण गवळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष आरे फाटक भुयारी मार्ग, आरे फाटक, गोरेगाव (पूर्व ) येथे किडे लागलेले जूस विकत आहेत, कृपया कारवाई करावी.@MumbaiPolice@mybmc@mybmcWardPS
एक्सप्रेस झोन मॉल,पटेल कंपनी जवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मालाड (पूर्व) येथे वाढले मुजोर फेरीवाले. कृपया @mybmc त्वरित कारवाई करावी ही आपणास नम्र विनंती. @mybmc@mybmcWardPN
विटभट्टी टेम्पो नाका, आंबेडकर चौक, विटभट्टी, गोरेगाव (पूर्व ) मनपा आणि ठेकेदारचा हलगर्जी पणा.@mybmcWardPS@mybmc संबधित अधिकारी तसेच ठेकेदारावर कारवाई करावी ही विनंती.
अरुण गवळी -शाखा अध्यक्ष मनसे गड क्रमांक -५१ @MumbaiPolice@mybmcWardPS
271 बिसनेस पार्क, मुरली चाळ,डायमंड इंडस्ट्रिअल बाहेर, गोरेगाव (पूर्व ), मुंबई -६३ येथे अनधिकृतरित्या बजाज फायनान्स कंपनीच्या दुचाकी वाहने पार्किंग करतात त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे कृपया कार्यवाई करावी. @MumbaiPolice@mumbaitraffic
प. मोतीलाल नेहरू मार्ग,विटभट्टी टेम्पो नाका, आंबेडकर चौक, विटभट्टी, मुंबई-६३ येथे अनेक दिवसांपासून फुटपाथवर अनधिकृतरित्या लोखंड,बांबू ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कृपया कारवाई करावी.
@mybmcWardPS@mybmc
महाराष्ट्र राज्यात राहून व्यवसाय करतात मराठी भाषेत फलक नाही, कृपया मनपा पी/दक्षिण विभाग @mybmc कारवाई करावी.अन्यथा आम्ही आहोतच. पत्ता सनफ्लॉवर बिल्डिंग,शिवनेरी मार्ग,एटलंटा इंडस्ट्रियलच्या बाजूला, गोरेगाव(पूर्व ), मुंबई -६३
@mybmc
सुप्रसिद्ध मराठी वृतपत्र दैनिक पुढारी, नवराष्ट्र आणि पुण्य नगरी यांनी घेतली दखल.
आपला नम्र :-अरुण बळवंत गवळी -शाखा अध्यक्ष -गड क्रमांक -५१ @mybmc@mybmc@mybmcWardPS
माझ्या प्रभागातील कोयना वसाहत येथील गटारे तुंबलेल्या अवस्थेत आहेत, त्या मुळे येथील परिसरतात दुर्गंधी पसरली आहे, ठेकेदारांनी तर रस्त्यावर विटा, सिमेंट, रेती टाकल्या आहेत.कृपया संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर दांडात्मक कार्यवाई करावी. @pudharionline@mybmc@mybmcWardPS