जगातील सर्वात मोठे स्वयंसेवी संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्रद्धेय मा.डॉ. मोहन भागवत जी यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
#MohanBhagwat#RSS#BirthdayWishes#संघ#NationFirst
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री म्हणून माझे मार्गदर्शक श्री राहुल कांबळे साहेब यांची निवड झाल्या बद्दल भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐
आपला नम्र
अरुण ऋषिंद्र सोळसे
मुंबई सचिव-भाजपा अनुसूचित जाती मोर्चा
देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ हा संवादात्मक कार्यक्रम रविवार
दि.३० ऑगस्ट २०२६ रोजी, सकाळी ११ वाजता प्रसारित होणार आहे.
आपण सर्वांनी हा कार्यक्रम आवर्जून ऐकावा, ही विनंती !
#मन_की_बात#MannKiBaat#NarendraModi#नरेंद्र#मोदी
समुद्राला नारळ अर्पण करून सुख, समृद्धी व सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचा पवित्र दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा.
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#नारळी_पौर्णिमा#NaraliPournima
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘A+’ श्रेणी प्राप्त केली.
#santgururavidas#santshiromani#bjp#रविदासमहाराज
भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष तथा मुलुंड विधानसभेचे लोकप्रिय आमदार, श्री. मीहीर कोटेचा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐
@mihirkotecha#भाजप#scmorcha#bjpsc
आपल्या साहित्यातून महाराष्ट्रात वैचारिक परिवर्तन घडवून आणणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अण्णाभाऊ_साठे#AnnaBhauSathe