सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील...
: सेवा दिवस
: माझ्या स्वप्नांचा भारत चित्र
: नमो सेवेच्या न ऐकलेल्या गोष्टी
: संगीतमय नाट्य सादरीकरण (स्थानिक भाषांमध्ये)
: अंगण मिलन सेवा
: सेवेची कथा
: सेवा ज्योती कलश यात्रा
: वडनगर ते वाराणसी सेवा यात्रा
: सेवा माझे योगदान
: सेवा सेतू अभियान
: सेवा के रंग राष्ट्र के संग
: सेवा फॉर इनोव्हेशन चॅलेंज
: सुशासन सेवा संवाद
- श्री @AmitShah जी
#SevaSankalpAbhiyan
'हिपोक्रेसी' की भी एक सीमा होती है!
राहुल जी, क्या आपने अपनी कर्नाटक सरकार की 'उपलब्धि' इन छात्रों को बताई? वही उपलब्धि, जिसके तहत एक साल पह���े आप आदिवासी छात्रों के हक का 187 करोड़ से ज्यादा का फंड लूटकर डकार गए।
क्या यह भी बताया कि आपके मुख्यमंत्री ने विधानसभा के पटल पर खुद माना कि 90 करोड़ का घोटाला हुआ है?
क्या यह भी बताया कि मंत्री पद का इस्तीफा लेने के कुछ ही महीनों बाद आपने तोहफे के रूप में उसी मंत्री को फिर से मंत्री पद दे दिया?
क्या यह भी बताया कि आदिवासी छात्रों के हक का पैसा आपने चुनावों में शराब बांटने में लगा दिया?
याद रखिए, यह महाराष्ट्र है! 🚩 हमारी सरकार हर छात्र और नागरिक के हक की रक्षा के लिए पूरी तरह कटिबद्ध है। अपनी यह नौटंकी वाली राजनीति कहीं और जाकर चमकाएं, यहाँ दाल नहीं गलने वाली।
मराठी में एक कहावत है 'पुतना मावशीचे प्रेम' यह आपके लिए ही बनी है।
"अभ्यास" कमी असला की जास्त बढाया मारू नये म्हणतात ते काही खोटे नाही! महाराष्ट्राच्या भूमीत येऊन महिला सक्षमीकरण शिकवणाऱ्या राहुल गांधींनी आधी स्वतःच्या पक्षात डोकावून पाहिलं असतं तर बरं झालं असतं!
काँग्रेसने धर्मांध टिपूचे महिमामंडन केलेच होते मात्र आता त्यांची सत्ता असलेल्या कर्नाटकात टिपूचे भव्य पोस्टर उभारत त्याला पाकिस्तानी मुजाहिद गीत जोडले जात आहे!
काँग्रेसच्या धर्मांध राजकारणाचा हा परिपाक आहे! या हिंदुद्वेषी काँग्रेसला जनताच धडा शिकवेल!
कर्नाटकात भ्रष्टाचारी काँग्रेसने आदिवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत वाल्मिकी महामंडळात मोठा गैरव्यवहार केला असून मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. राहुल गांधी काँग्रेसच्या या कुकर्मावर बोलतील का?
मुंबई प���णे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवा, एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊनही जो झुकला नाही तो तुमच्या फेक नरेटीव्ह पुढे कधीही झुकणार नाही!
नेहमीप्रमाणे काँग्रेसने आक्षेपार्ह पोस्ट डिली�� करून पळ काढला.
१४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व जिथे भारताचे पंतप्रधान करत होते आणि ज्या देशाने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले, तिथला व्हिडिओ अतिशय विकृतपणे एडिट करून काँग्रेसने आपल्या महिला विरोधी गलिच्छ मानसिकतेचे जाहीर प्रदर्शन केले आहे.
पोस्ट डिलिट झालेली असली तरी काँग्रेसने आपले खरे रंग दाखवले आहेत. एका गरीब कुटुंबातून आलेला माणूस तिसऱ्यांदा पंतप्रधान ���सा झाला? हा द्वेष काँग्रेसला आतून पोखरत आहे. म्हणूनच पंतप्रधानांच्या स्वर्गवासी मातोश्रींबद्दल अपशब्द वापरणे आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करणे हा काँग्रेसचा रोजचा धंदा झाला आहे. आधी अशा आक्षेपार्ह पोस्ट करायच्या, मग कायदेशीर कारवाई झाल्यावर अकाउंट बंद झाले की लोकशाहीच्या नावाने गळा काढायचा; काँग्रेसचा हा ढोंगीपणा आता चालणार नाही.
बेछूट आरोप करून न्यायालयात माफी मागून पळ काढण्याचा विक्रम करणाऱ्या राहुल गांधींच्या नेतृत्वात हा पक्ष आज एका मानसिक विकृतीने ग्रस्त झालेली संघटना बनली आ���े!
#ShameOnCongress
ऐका आणि सत्य समजून घ्या!
भाजपा मुंबई अध्यक्ष मा. अमितजी साटम ज़ी हे माध्यमांसमोर बोलत असताना मा. जयंत पाटील यांच्यासोबतच्या अर्धवट संभाषणाचा चुकीचा अर्थ लावून काही माध्यमांनी आणि का���ी वाचाळवीरांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत मा. अमितजी साटम जी यांनी सविस्तर आणि स्पष्ट स्पष्टीकरण दिले आहे.
पूर्ण सत्य ऐका... तथ्य जाणून घ्या... आणि मगच मत बनवा.
#AmeetSatam #BJPMumbai
मुंबईतील चेंबूर येथे मुसळधार पावसामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसवर झाड कोसळून एका निष्पाप विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्���ावक आहे. या दुर्दैवी अपघातात १० जण जखमी झाले आहेत. मी या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्र��र्थना करतो.
सुंदर सिंह भंडारीजींचे संपूर्ण जीवन राष्ट्र, संघटना आणि विचारधारा यांच्याप्रती असलेल्या अतूट समर्पणाचे प्रतीक होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करत आपला प्रत्येक क्षण देशसेवेसाठी अर्पण केला.
त्याग, तपस्या आणि समर्पणाचे ते प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनाची ही प्रेरणादायी गाथा केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शाह यांनी मांडली आहे. 'राष्ट्र प्रथम' हा विचार मानणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी ही गाथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी भारतीय जनता पार्टी आत्मनिर्भर सेल, मुंबई यांच्या वतीने आणि भाजप मुंबईच्या महामंत्री श्रीमती श्वेता परुळकर जी यांच्या विशेष पुढाकाराने व आयोजन��ने 'शिवणकला प्रशिक्षण शिबिरा'चे आज चेंबूर येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात अत्यंत उत्साहात उद्घाटन पार पडले असून त्याची काही क्षणचित्रे....
#शिवणकला_प्रशिक्षण_शिबिर #MahilaSashaktikaran #WomenEmpowerment #WomenEntrepreneurship #AtmanirbharBharat #BJP #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @mipravindarekar @nirajubhare @Rajesh_Shirwadk @SandeepDham @Ashatai_Marathe @MahadevShivgan @mybmc
भारताचा परकीय चलन साठा 67 लाख कोटी रुपये आहे. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्य�� तिजोरीत आहे. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#12YearsOfSeva #BJP #Maharashtra