अतिशय उद्धव तिकीट तपासनीस, पैसे देऊनही दादागिरची भाषा, महिलांशी बोलण्याची पद्धत अतिशय उद्धट. ऑनलाईन पैसे घेण्याची कोणतीही सुविधा नाही. सहकार्य करुनही दादागिरी. अतिशय उद्धट माणूस. कृपया कारवाई करा. किमान महिलांशी बोलण्याची तरी समज द्या. @RailMinIndia@WesternRly
In UP's Ballia, a reporter was talking to a commuter over poor quality of roads ridden with potholes. The commuter was explaining how accidents and E-rickshaws overturning is very frequent phenomenon. What happened at the end is something you should watch for yourself.
माननीय जनता,
मेरे इस्तीफ़े की बात ठीक उसी तरह अफ़वाह है, जैसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुझे इंटरव्यू देने के लिए तैयार हो गए हैं और अक्षय कुमार बंबइया आम लेकर गेट पर मेरा इंतज़ार कर रहे हैं।
आपका,
रवीश कुमार,
दुनिया का पहला और सबसे महँगा ज़ीरो टीआरपी ऐंकर
भाजपने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून काढून टाकलं आहे
नुपूर शर्मा यांच्या पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह विधानाने गदारोळ झाला होता
28 मे रोजी एका टीव्ही चॅनल डिबेटमध्ये हे विधान केलं होतं, त्यावर कानपूरमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटली होती