@Tukaram_IndIAS सर आपल्या कर्तव्यनिष्टपणा बद्दल जराही शंका-कुशंका नाही पण सर आपण म्हणता गुटखा विक्रेत्यांना ‘मकोका’ लावणार म्हणजे नक्की कोणाला पानटपरीवर किरकोळ गुटखा विकणा~या विक्रेत्यांना?
खरेतर मोठमोठे गुटखा डीलर जे परराज्यातून ट्रक-ट्रक भरून बेकायदेशीररित्या पोलिसांच्या नाकाखालून गुटखा महाराष्ट्रात आणतात त्यांना अगोदर वेसण घाला टपरीवाल्याकडून १०/२० रुपये हप्ता घेऊन त्यांना अभय देणाऱ्या पोलिसांना वेसण घाला हे केलं तर आणि तरच गुटखा बंदी सफल होईल. बघा जमतय का?
@manvirmani86@girishdmahajan@BJP4Maharashtra @@BJP4India
ख़ासकर महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री @girishdmahajan आप जो पंजाब जाकर ‘ब्लू स्टार ऑपरेशन’ पर अपने अक़्ल के तार तोड़ कर आए और एक तरह से खलिस्तान और खलिस्तानवाद समर्थन करके आए, इस घृणास्पद कृत्य के बारे में क्या कहना चाहेंगे.
@umashankarsingh भाई आख़िर कब तक हम अमरीका के आगे बेबस रहेंगे, US Army जहाज़ पर हमला कर हमारे तीन नागरिकों की जान लेती हैं और हमारे प्रधानसेवक अमरीका का निषेध करने के बजाए US President से सार्वजनिक मंच पर शुभकामनाएँ स्वीकार कर उन्हें शुक्रिया कह रहे हैं.
वाह भाई वाह क्या यही नया भारत है….?
@narendramodi@POTUS@realDonaldTrump Sir, instead of thanking, you should have demanded an explanation for attack carried out by US ARMY yesterday, or at least expressed displeasure. That would have been a matter of great pride for us Indians.
@JainDenesh खूपच छान लेख लिहिला आहात तुम्ही🙏🏻
देशात मागील काही वर्षात धार्मिक व जातीय तणाव फारच वाढला आहे आणि मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या शहरात जातीय/धार्मिय तेढ विशिष्ट समाजाकडून वर्चस्वासाठी निर्माण करण्यात येत आहे हे कुठेतरी थांबावयास हवे..
आणि विशेषतः जैन समाजाकडून तरी असे होऊ नये.
@rautsanjay61 असे असताना कर्नाटकचे तत्कालीन राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्तास्थापण्यासाठी भाजपला पाचारण केले होते मग याच न्यायाने तामिळनाडूत १०७ आमदार असलेल्या TVKला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल राजेन्द्र अर्लेकरांनी जे भाजपचे माजी मंत्री आहेत त्यांनी पाचारण का करू नये?
सत्तापिपासू राजकारण
@rautsanjay61 २०१४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या होत्या. बहुमतापेक्षा २३ कमी तरीही तत्कालीन राज्यपाल विद्यासागर यांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला आमंत्रित केले. २०१८ साली कर्नाटकात BJP चे १०८,CONG चे ८० व JDS चे ३७ आमदार निवडून आले होते (बहुमत १२३)+
@SandeepDadarMNS अरे हा देशीपांड्या तो मानमोड्या अम्या आणि तो पक्ष सोडून गेलेला पक्या खाजन हे पुर्वीपासूनच ठाकरे बंधूच्या युतीत शुक्रचार्याचे काम करत होते आता महानगरपालिकेचे निकाल आल्यावर तर यांना अधिकच चेव चढला आहे म्हणूनच या देशीची भाषा बदलली आहे. मनसैनिक आणि शिवसैनिककंनी यांना सिरियस घेऊ नये..
@NiteshNRane@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@AmeetSatam अरे भातखाव गेली १२ वर्षे भाजपचे सरकार आहे,विश्वगुरू पंतप्रधान व स्वयंघोषित चाणाक्य देशाचा गृहमंत्री असताना परदेशी रोहींगे आणि बांगलादेशी भारतात घुसखोरी करतातच कसे रे बाटग्या?
मुस्लिमांच्या इफ्तार पार्टी मध्ये बिर्याणीची दावत झोडायची आणि मग त्यांचीच नालस्ती करायची वा रे डबल ढोलकी.
@KiritSomaiya अरे चोम्या तू पोस्ट करून ८ तास उलटून गेले तरी केवळ दोन कमेंट आणि त्याही तुझ्या विरोधातल्या यावरून कळते की लोक तुला किती सिरियस घेतात ते.
भावा तू त्या पावसाळ्याच्या मोसमात उगवणा~या कुत्रमुत्राच्या छत्री सारखा आहेस. निवडणुकांचा मोसम आलाय ना मग भुंकत रहा तू असाच १५ तारखे पर्यंत.
@KiritSomaiya ये साला पोपटलाल मुलुंडकर पगला गया है रे😀😀😀😀
वैसे भी आजकल इसको कोई सिरीयस नहीं लेता…. सुतिया है रे ये….
जा भाई जा नया वीडियो बना तेरे पास वो ही काम बचा है….😄😄😄😄😄
@NiteshNRane@AmeetSatam@Dev_Fadnavis@BJP4Mumbai अबे “नफ़रती चिंटू”
त्या साटमने एका मराठी अभियंत्याची अर्वाच्य भाषेत आयमाय काढून आपले घरगुती संस्कार दाखवले तेव्हा तू काय तोंडात घेऊन बसला होतास काय “चोकोबार” तेव्हा मराठी माणसाची बाजू घेऊन साटमला चार शिव्या नाही हासडल्यास तू फक्त ठाकरेंविरुद्ध गरळ ओक त्यासाठीच BJP ने तुला पाळलाय.
@NiteshNRane छोट्या हे पण बघ,
सतत हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीद, भारत-पाक वाद घालून मतदारांना गृहीत धरून आपली भाकरी भाजून घेण्याची ही तुमची परंपराच आहे.
विरोधकांना विशेषतः कॅाग्रेस पक्षाला देशद्रोही ठरवताना जरा आपल्या “गिरेबान में झाँक के” बघ सत्तेसाठी ‘बेईमान जनता पार्टी’ कुठल्या थराला जाऊ शकते.
@ShelarAshish ते मनपामध्ये २५ वर्षे सत्तेत होते त्यातील २० वर्षे तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होता तेव्हा काय तुम्ही शेतं उपटत होता काय? महाराष्ट्रात काय आणि देशात काय भ्रष्टाचाराला पोसण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे काम भाजपने केले.
अरे तुमचा पक्ष आहे की गटारगंगा जे काही येतय घे पोटात घालून..
@grok@anjali_damania अरे @grok बाबा तूझा काही तरी केमिकल लोचा झालेला दिसतोय वाटतं? अरे मित्रा तो उन्नावफेम बलात्कारी कुलदीप सेन्सर आहे जरा पुन्हा एकदा चेक करून सांग…..