@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks@mrhasanmushrif साहेब ..२०१४ च्या नोकर भरती मधील खुल्या प्रवर्गातील गुणवत्तापूर्ण उमेदवारांना न्याय द्या ...#२०१४ मराठा आरक्षनाबाबत १२जुलै २०१९ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाची अंमलबजावणी करावी ही विनंती ...!!
@AshokChavanINC साहेब ...सरळसेवा भरती 2014 अंतर्गत गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या तसेच 4 वर्ष सेवाकाळ झालेल्या परंतु 11 जुलै, 2019 च्या शासन निर्णयामुळे ३५०० पैकी केवळ १०० मुलांना सेवेतून कमी करण्यात आले त्या बाबत योग्य तो निर्णय घ्या
@AshokChavanINC खुला प्रवर्ग 2014 मधील मुलांची होळी व धूलिवंदन कधी साजरी करणार साहेब हे सांगा त्यांना घरी बसून 2 वर्ष झाले ते पन कोणाचे तरी मुले,पती, वडील आहेत तुमच्या सरकार मुळे त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली आहे हे जरा बघा ते जर कामावर असते तर तुमच्या सारखीच धूलिवंदन साजरी केली असती
@AshokChavanINC मराठा आरक्षण २०१४ मधील पदभरतीबाबत तात्काळ निर्णय घ्या साहेब ! मा.सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही असे स्पष्ट आदेश २ वेळेस दिलेले आहे म्हणून आता धोरण ठरवा आणि खुल्याप्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्या .
@AshokChavanINC मराठा आरक्षण २०१४ मधील पदभरतीबाबत तात्काळ निर्णय घ्या साहेब ! मा.सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही असे स्पष्ट आदेश २ वेळेस दिलेले आहे म्हणून आता धोरण ठरवा आणि खुल्याप्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्या .
@SachinC05443414@mieknathshinde साहेब ,17 महिन्यापासून शेकडो मूल न्याय मागत आहेत,मा sc व MAT चे स्पष्ट आदेश आहेत तरी आपण लवकरात लवकर 2014 ला खुल्या प्रवर्गातून नियुक्त झालेल्या व 4 वर्ष सेवा केलेल्या परंतु 11 जुलै 2019 च्या GR ने सेवा संपुष्टात आलेल्या गोरगरीब मुलांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घ्यावा ही विनंती
@mieknathshinde मराठा आरक्षण २०१४ मधील पदभरतीबाबत तात्काळ निर्णय घ्या साहेब ! मा.सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही असे स्पष्ट आदेश २ वेळेस दिलेले आहे म्हणून आता धोरण ठरवा आणि खुल्याप्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्या !
@AshokChavanINC साहेब 2014 ला खुल्या प्रवर्गातून गुणवत्ता असूनही गेली कित्येक वर्ष घरी बसलेल्या उमेदवारांची परिस्थिती ही चिंताजनक झाली आहे...ह्या विषयी सुद्धा बैठक घ्या... मा.सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पालन करण्यासाठी निर्देश द्या साहेब ...
#मराठा आरक्षण 2014
@AshokTi82718405 @SandeepPole8 @KeshavD29367512 @LaxmanPalsamkar@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks मराठा आरक्षण २०१४ मधील पदभरतीबाबत तात्काळ निर्णय घ्या साहेब ! मा.सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही असे स्पष्ट आदेश २ वेळेस दिलेले आहे म्हणून आता धोरण ठरवा आणि खुल्याप्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्या !