महवीतरणने सन 2014 मधे विद्युत सहाय्यक पदासाठी दिलेल्या जाहिराती मधे मराठा समाजासाठी 469 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही या जागेंवर कोणालाही नियुक्ती पत्रे देण्यात आली नाहीत.
1/3
@NitinRaut_INC@prajaktdada@96marathaPSB
प्रवर्गात वर्ग झाल्यास खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता (मेरिट) यादी काही प्रमाणात खाली येऊन मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या बहुतांश मराठा उमेदवारांचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
3/3
@NitinRaut_INC@prajaktdada@96marathaPSB@YuvrajSambhaji
मा. सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा अवैध ठरविल्याने या जागेंचा प्रश्न पुनः निर्माण झाला आहे. या जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करून ज्या मराठा आरक्षण व खुल्या प्रवर्गच्या उमेदवारांची संधी दुरावली आहे अशांची निवड करून त्यांची निवड करावी.
या जागा खुल्या
2/3
@NitinRaut_INC
#MPSC परीक्षार्थी आणि निवड होऊनही 1 वर्षापासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असणारे अधिकारी हे राजकीय षड्यंत्राचे बळी ठरत आहेत का?
कोरोना आणि आरक्षणाच्या नावाखाली सर्व विद्यार्थ्यांना वेठीस धरून स्वतःची राजकीय पोळी सत्ताधारी आणि विरोधक भाजत आहेत.
शांत आहोत शांतच राहुद्या अन्यथा....
@AshokChavanINC मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जी रखडलेल्या नियुक्ती बाबतीत समिती नेमली होती तिचा अहवाल आला का नाही अजून साहेब.15 दिवस आपण सांगितलं 50 दिवस झाले..नक्की अभ्यास चालू आहे की गलिच्छ राजकारण ..
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@sjkunte@mieknathshinde
समांतर आरक्षण अन्याय झालेल्या महिला व खुल्या प्रवर्गातून पात्र उमेदवारांना नियुक्तया देण्यास शासनाला कसली अडचण नाही मग 13% SEBC जागा वर्ग केल्याने परिणाम होत नाही त्या खुल्या प्रवर्गातील नियुक्तया रोखून शासन त्यांचे आर्थिक मानसिक नुकसान का करत आहे @CMOMaharashtra@AshokChavanINC
सातारा कलेक्टरने #SEBC2EWS बाबत चूक तरतूद केली, पण अहमदनगर कलेक्टरने योग्य ते केले असे कळते. SEBC च्या १३% जागा खुल्या वर्गास देऊन याद्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. सचिव स्तरावर यंत्रणा उभारून सर्व भरतीप्रक्रिया सुरळीत उरकतील ही खात्री करावी. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra 2014 सरळसेवा भरतीमधील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांशी संवाद साधा मानसिक स्थिती खूप गंभीर आहे ..मागील 2 वर्षापासून नियुक्त्या साठी वाट बघत आहेत # मराठा आरक्षण २०१४
@Rt_teacher_bn@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks अर्धवट माहिती आहे तुमची माझी नाही जे खुल्या प्रवर्गातून पात्र ठरतात त्या मुलांचीच मागणी आहे ही आणि तुम्ही पात्र ठरणार नाही म्हणून जे पात्र आहेत त्याना नोकरी मिळू नये या संकुचित मानसिकतेतून बाहेर या आणि मि केले नाही तरी जी मुले पात्र आहेत ती प्रयत्न करणारच आहेत