महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे रखडलेले निकाल
1. FSO मुख्य परीक्षा 2023
2. स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023
3. लिपीक 2023
4. कर सहायक 2023
5. PSI 2022 अंतिम निकाल आणि शिफारशी
@mpsc_office@Drsuvarnas
केवळ अद्भुत!.. 👌
ह्या कुणी चिनी किंवा जपानी बाहुल्या नाहीत. ह्या आपल्या भारतीय सुकन्या आहेत. "खेलो इंडिया" मधील त्यांचा हा नयनमनोहर क्रिडाविष्कार डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. त्यात महादेव शिवशंकराचं तांडव आहे, महाकालीचा रौद्रावेग आहे आणि मोहिनीचं मनमोहक नृत्यही आहे.
महाराष्ट्राच्या भूषण असलेल्या ह्या सुकन्या म्हणजे तृप्ती डोंगरे आणि देवांशी वाकळे.
🚩🚩🥰🥰🚩🚩
.@ravishndtv दिल्ली का मुख्यमंत्री किस पार्टी का है? दिल्ली की एमसीडी की मेयर किस पार्टी की है? जल और विद्युत विभाग किस पार्टी के अंतर्गत हैं?
भाजपा तो दिल्ली में पिछले तीन दशक से नहीं है, तो तुम लाइसेंस देने की बात भी उन पर नहीं डाल सकते। तो अब ये बताओ बिकाऊ दलाल पत्रकार कि तुम्हारे स्थान विशेष में पुकपुकी क्यों हो रही नाम लेने में?
यदि कोई भाजपा का मुख्यमंत्री होता तो क्या ऐसे ही अनाम ट्वीट होते तुम्हारे?
देश का युवा ऐसा होना चाहिए, सुप्रीम कोर्ट की बैंड बजा दी 🤕
PS: कृपया RT करें। मेरे अकाउंट की बहुत अधिक रिपोर्टिंग की गई है और पहुंच पूरी तरह से खत्म कर दी गई है।
कोल्हापूरकर पूर येतो म्हणून का रडत आहेत ?
तुमच्या निवडणुकीत पूर हा मुद्दा कधी होता का ?
तुम्ही आमदार खासदार कधी ह्या मुद्द्यावर निवडले का ?
फक्त ह्याला गाड, त्याला पाड..
😢😢