@AsimSarode जो पर्यंत सर्व इलेक्शन पार पडत नाही, किंवा मुंबई महापोर भाजपचा बसत नाही तो पर्यंत सर्व काही फिक्स आहे.
काही ही होणार नाही आज तारीख पे तारीख चालु रहु द्या.......ही लोकशाही आहे का हेच तपासण्याची गरज आहे
@sandeepudmale5 काही ही होणार नाही याची खात्री सर्वांनाच आहे,
जे काही चालू आहे हे नक्कीच लांच्छनास्पद आहे, येणारा काळ हा यापेक्षा अधिक वेदनादायी असेल यात शंका नाही.
सर्वांनीच शॉट मेंबरी असलेल्या मतदारांना गृहीत धरले आहे.
@BJP4Maharashtra@narendramodi सुरवात आपल्य पासून केली की लोक तेच अनुकरण करणार.
तुम्ही विदेशी आणि स्वदेशी दिवसभर कोन कोणत्या वस्तू वापरता ते कळू द्या आधी.
@rautsanjay61 पक्षांतर करणाऱ्या जागेवर पुन्हा मतदान घेणे हाच पर्याय, याचा सर्व खर्च समंधीत उमेदवार यांच्याकडून वसूल केला जावा, नक्कीच दलबदलू मंडळी विचार करून निर्णय घेतील
@BhatkhalkarA हे सर्व सत्तेत असताना बोलले असते तर १००% लोकांनी मान्य केलेही असते,
परंतु आपल्या पासून कोणी दूर गेलं की त्याची बदनामी कशी करायची याचे उत्तम उदाहरण आहे. बाकी तुमचे तुमचे राजकारण लोकांना चांगलं वाईट आता समजू लागले आहे बस......
@abpmajhatv न्याय देवतेचे असे सांगणे आहे का राजकारणी असाल तर एक न्याय, सर्वसामान्य दुसरा न्याय,
तुम्हाला आरोपीला शिक्षा देण्याची भीती आहे की इलेक्शन वर होणाऱ्या खर्चाची.
महोदय खर्चा पेक्षा न्याय महत्वाचा आहे.
@RajThackeray महाराष्ट्र द्रोही गद्दार गँग उघडले का डोळे बघा ..... आपलेच गद्दार बाकी कोनाला काही बोलून उपयोग नाही
भाजपला महागुजरत करण्याची खूपच घाई झाली आहे वाटते, हे स्टेटमेंट भक्तांनी नजर अंदाज करू नये
@_prashantkadam बारामती तालुक्यात इतरही गावचा समावेश आहे याचे ही, नेते मंडळींनी लक्षात ठेवावे, विकासाची टिमकी वाजवता, परंतु बाकी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आसते, शेती साठी तर दूरच
@meNeeleshNRane बांधकाम मंत्री आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी शिवभक्तांची माफी तर मागावी, आणि स्वखर्चाने पुन्हा दिमखदर उत्कृष्ट कामकाज करुण महाराजांचा पुतळा उभा करावा
@BhatkhalkarA सत्ता कोणाची आहे, सध्या प्रशासक आहे हे कोणाच्या धाकात चालत आहे, सर्व काही करून हात वर करायचे.
अपल्या बोलण्यातून स्पस्ट होत आहे मुंबईत ठाकरे ब्रँड जोरात आहे, याचाच धसका भाकड भकतुले घेत आहेत
@sheetalmhatre1 पाणी टाकून घेण्याची सवय लावा आता,
उगीचच पोकळ बडबड करू नये, याने लोकांचे मनोरंजन होते,
प्रश्न तिथेच राहतात, स्वतःला नाथ समजता तशी जनतेची देखील काळजी घ्या ,ते किडा मुंगी नाहीत याचे भान ठेवा.